गडचिरोली येथील कवियत्री सौ.लता शिशुपाल शेंद्रे यांना "अष्टपैलू काव्यभूषण राज्यस्तरीय गौरव " पुरस्कार मिळाला.
एस.के.24 तास
गडचिरोली : येथील कवियत्री सौ.लता शिशुपाल शेंद्रे यांना अष्टपैलू संस्कृती कला,अकादमी मुंबई या संस्थे कडून दुसरा "अष्टपैलू काव्यभूषण राज्यस्तरीय गौरव पुरस्कार 2023 ,," ला प्रदान अष्टपैलू संस्कुर्ती कला अकादमी मुबई,(शासन मान्य प्राप्त) यांचेकडून दरवर्षी प्रमाणे यंदाही पुरस्कार वितरण साहित्यिकांचा गुणगौरव सोहळा घेण्यात आला.
या कार्यक्रमाला पुणे येथील आळंदी येथे 30 डिसेंबर 2023 ला पार पडला.संस्थेचे अध्यक्ष व संस्थापक श्री.शिवाजी किसन खैरे सर यांनी या बहारदार सोहोळयाचे आयोजन केले होते.प्रसिद्ध साहित्यिक मा.मधुसूदन घाणेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सुंदर सोहळा मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला.
गडचिरोली येथील कवियत्री सौ.लता शिशुपाल शेंद्रे यांना अष्टपैलू कला अकादमी मुंबई,या संस्थेतर्फे दुसरा "अष्टपैलू काव्यभूषण राज्यस्तरीय गौरव पुरस्कार 2023 " प्रदान करण्यात आला.सनमानचिन्ह व महावस्त्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.या सस्थच्या मार्फत अक्षरमंच राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धा दर महिन्यात घे यात येते. उत्कृष्ठ आणि सर्वोकृष्ट असे मानांकन मिळाले सतत दोन वर्षे साहित्य लेखन केल्याबाबत त्यांना संस्थेकडून सन्मानपूर्वक अष्टपैलू काव्य भूषण राज्यस्तरीय गौरव देण्यात आला.
या कार्यक्रमाला प्रमुख संस्थापक,अधक्ष मा.शिवाजी खैरे सर,सौ.अनुसया खैरे मॅडम, साहित्यिक निलेश कसबेकर ,आणि संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.या पुरस्कार बद्दल लता शेंद्र यांना मित्र मैत्रिणीकडून शुभेछा वर्षाव सर्वत्र कौतुक होत आहे..