मुनिश्वर बोरकर - गडचिरोली.
गडचिरोली : पीपल्स रिपब्लिकन पार्टी चे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी खासदार प्रा. जोगेंद्र कवाडे सर हे दिनांक ११ फरवरी २०२४ गडचिरोली येथे येत असुन गडचिरोली जिल्हयातील पिरिपाच्या कार्यकर्याच्या बैठकीत विश्रामगृह गडचिरोली येथे मार्गदर्शन करणार आहेत. त्यांनतर दुपारी १ वाजता
सावली तालुक्यातील निफंद्रा ( निमगांव ) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण सोहळ्याला उपस्थित राहुन मार्गदर्शन करणार आहेत. अशी माहीती पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रा. मुनिश्चर बोरकर , कार्याध्यक्ष मुरलीधर भानारकर ' उपाध्यक्ष मारोती भैसारे , सोनु साखरे , मोरेश्वर बोरकर , मारोती उराडे ' चामोर्शी तालुका प्रमुखअॅड उराडे , बडु कुळवे. गडचिरोली तालुका प्रमुख रोशन उके , जिवन मेश्राम , सचिव रविंद्र धाकडे , कैलास फुलझेले , आरमोरी तालुका प्रमुख राजेंद्र ठवरे , देवेंद्र बोदेले ,
ज्ञानेश्वर मुजुमकर पोटेगांव, मुलचेरा तालुका प्रमुख मारोती उराडे , कुरखेडा तालुका प्रमुख प्रमोद सरदारे ' मानिक डोंगरे सावली तालुका प्रमुख उतम गेडाम ' कोरची तालुका प्रमुख रामदास वालदे , दिनेश नंदेश्वर सिरोंचा तालुका प्रमुख शंकर अण्णा वडसा प्रमुख राघोबाजी शेन्डे ' ईश्वर रामटेके , भामरागड तालुका प्रमुख आनंद मेश्राम, एटापल्ली प्रमुख देवतळे गुरुजी , अहेरी तालुका प्रमुख एकनाथ दुर्गे , कोटांगुर्ले धानोरा तालुका प्रमुख जर्नाधन बांबोळे , अरविद सहारे आदिनी केलले आहे.