सोनापुर येथे बौद्ध समाजा तर्फे शिवजयंती उत्सव साजरा.
एस.के.24 तास
सावली : महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सोनापुर येथील भीम चौकातील सम्राट अशोक बुध्द विहार येथे बौध्द समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शिवजंतीनिमित्त.
सर्व प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोचे पूजन श्रीधर सोनुले अध्यक्ष शा.व्य.स सोनापुर यांनी केले. या कार्यक्रमाला दिनकर वाघाडे उपाध्यक्ष्य से स सो सोनापुर, पांडुरंगजी बांबोळे माजी उपसरपंच,कैलासजी बांबोळे मा.अध्यक्ष त.मु.स.सोनापुर,
यादव बोरकर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, उमाजी मेश्राम,शुभम सातारे,प्रमोद सातारे, नरेंद्र गोवर्धन, उमेश मेश्राम, कोमल बांबोळे, प्रमोद गोवर्धन,विलास दुर्गे , निर्णय बांबोळे , विपुल बांबोळे ,रोशन बांबोळे , शुभम बांबोळे ,तलाश गोवर्धन,प्रज्वल बांबोळे गहना गोवर्धन, लता बांबोळे आणि बौध्द बांधव व गावातील नागरिक उपस्थीत होते.