जगतगुरू नरेंद्राचार्याजी महाराज सेवा समिती तर्फे रक्तदान.

जगतगुरू नरेंद्राचार्याजी महाराज सेवा समिती तर्फे रक्तदान.


अमरदीप लोखंडे, सहसंपादक 

 

ब्रम्हपूरी : दिनांक,१४ फेब्रु.२४ जगदगुरु नरेंद्राचार्याजी महाराज सेवासमितीच्या वतीने ११फेब्रुवारी २४ ला उपजिल्हा शासकिय रुग्णालय ब्रम्हपुरी येथे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले.


या रक्तदान शिबिरात 103 रक्तदात्यांनी रक्तदान केले. सदर शिबिरात शासकिय ब्लड बँक गडचिरोली रक्तपेढी रक्त संकलन करण्याकरीता उपलब्ध होती.तालुक्याचे तालुकाध्यक्ष व त्यांची तालुका कमिटी व सेवा केंद्र कमिटी व आरती कमिटी व सर्व जिल्याच्या  कमिटीने व कार्यकर्त्यांनी परिश्रम करून शिबिर यशस्वी केले अभिनंदन करण्यात आले.


१७ फेब्रुवारी २४ ला पिंपळगाव (भोसले) येथे रक्तदान शिबीर घेण्यात येणारआहे.या सामाजिक कार्यात‌‌ जनतेने स्वयंस्फूर्तीने सहभागी होऊन सहकार्य करावेत असे आवाहन ब्रम्हपुरी सेवा समिती तर्फे करण्यात येत आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !