राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा प्रशिक्षण कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा.

राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा प्रशिक्षण कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा.


एस.के.24 तास


चंद्रपूर : दिनांक,24/01/2024 रोजी चंद्रपूर येथील सावित्रीबाई फुले शाळा बाबूपेठ येथे हा सोहळा पार पाडण्यात आला.सोहळ्यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून चंद्रपूर जिल्ह्याचे  शिक्षण अधिकारी माननीय राजकुमार हिवारे सर हे उपस्थित होते. सोबतच सावित्रीबाई फुले शाळेचे प्राचार्य, श्री.नागेश नीत सर हे देखील उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मुलींना माननीय श्री हिवारे सर यांनी खूप छान प्रकारे प्रेरित केले आणि कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.आणि या कार्यक्रमाला सावित्रीबाई फुले शाळेचा संपूर्ण शिक्षक वृंद देखील उपस्थित होता आणि कार्यक्रमात त्यांनी खूप छान प्रकारे सहभाग घेतला.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !