शिवसेनेचे मुक्तेश्वर नगराळे यांचे निधन.

शिवसेनेचे मुक्तेश्वर नगराळे यांचे निधन. 


एस.के.24 तास


 सावली : तालुक्यातील किसान नगर चे शिवसेनेचे खंबिर तथा सामाजीक कार्यकर्ते,मुक्तेश्वर नगराळे वय,38 वर्ष राहणार किसान नगर यांचे आज दि.१० जानेवारी ला त्यांचे राहते घरी आजारामुळे निधन झाले.


त्यांचे पश्चात आई - वडील असुन त्यांचा निधनामुळे किसाननगर शोककळा पसरली होती. मुक्तेश्वर हे किसान नगरात फुले - आबेडकर, शिवाजी महाराज यांचे अनेक कार्यक्रम राबविले. त्यांची अत्यंयात्रा उद्या दि.११ जानेवारीला दुपारी १२ वाजता किसाननगर स्मशानभुमीत नेण्यात येणार असुन त्यांना तिथे श्रध्दांजली अर्पण करण्यात येईल असे,गोपाल रायपुरे यांनी माहीती दिली.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !