सिमेंट बँकर घेऊन जाणारा ट्रक कॅबिनचा मधल्या भागाचा राड तुटल्याने पलटी झाली ; ट्रक चालक बचावला.

सिमेंट बँकर घेऊन जाणारा ट्रक कॅबिनचा मधल्या भागाचा राड तुटल्याने पलटी झाली ; ट्रक चालक बचावला.


मंगेश सोनटक्के  - सिंदेवाही


सिंदेवाही : आज दिनांक,22/01/2024 सोमवार ला वेळ,12: 30 वा.चंद्रपूर ते भंडारा जात असताना चालू गाडी सिमेंट बँकर नेणारा ट्रक अचानक कॅबिन पासून मागचा भाग मधला राड तुटल्याने ट्रक पलटी झाला.ट्रक चालक,शितलाल सिराज वय,19 वर्ष भंडारा हा बचावला.

 

ट्रक पलटी होऊन समोर चा कॅबिन अंदाजे 15 मीटर समोर अलग होऊन तुटला.सुदैवाने ट्रक चालकाला कोणतीही इजा झाली नाही.



#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !