विकास विद्यालय,अ-हेरनवरगांव येथे व्यवसाय व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन.

विकास विद्यालय,अ-हेरनवरगांव येथे व्यवसाय व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन.


एस.के.24 तास


ब्रह्मपुरी : दिनांक,१७/०१/२४(अमरदीप लोखंडे, सहसंपादक) तालुक्यातील विकास विद्यालय अ-हेरनवरगांव येथे"व्यवसाय मार्गदर्शन दिना" निमित्ताने इयत्ता ९ वी व १० वी च्या विद्यार्थाकरिता मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 




कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.एम.बी.धोटे सर,प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री.प्रा.प्रशांत राऊत सर,ने.ही. महाविद्यालय,ब्रम्हपुरी व श्री.प्रा.मंगेश जराते ने.ही.महाविद्यालय,ब्रम्हपुरी उपस्थित होते. 

कार्यक्रमाचे संचलन श्री.के.जी.घरत सर समुपदेशक यांनी केले.तर आभार कु.व्ही.एम.धोटे मॅडम यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक,शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारीवर्ग यांनी मोलाचे सहकार्य केले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !