मुस्लिम समाजातील २० जोडप्याचा सामुहिक विवाह वडसा येथे संपन्न.

मुस्लिम समाजातील २० जोडप्याचा सामुहिक विवाह वडसा येथे संपन्न.


मुनिश्वर बोरकर  - गडचिरोली.


गडचिरोली : मुस्लिम कमिटी वडसा तर्फे  मुस्लिम समाजातील २० जोडप्याचा ईज्तेमाई शादिया सामुहिक विवाह सोहळा कमलानगर वडसा येथे दिनांक २४ फरवरी २०२४ ला दुपारी १२ वाजता मोठ्या थाटामाटात संपन्न झाले. 



सामुहिक विवाह सोहळा कमी खर्चात व्हावा म्हणुन सर्वच जाती धर्मामधे सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. यात मुस्लिम समाजही आता मागे नाही म्हणुन मुस्लिम कमिटीने सामुहिक विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात पार पाडला. यात नुरचश्म इमरान खान गोकुळनगर गडचिरोली. मेहराज तळोधी , खान गोंदिआ,ईमरान अयुब शेख शिवनगर चामोर्शी रोड गडचिरोली आदि नुरचश्म सहित २० जोडप्याचा निकाह संपन्न झाला.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !