ई.व्ही.एम.मशीन विरोधात धरणे आंदोलन. जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर.

ई.व्ही.एम.मशीन विरोधात धरणे आंदोलन. जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर. 


एस.के.24 तास


गडचिरोली : भारत मुक्ती मोर्च्याचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांच्या आदेशान्वये EVM मशीन बंद झाली पाहीजे यासाठी चरणबध्द आंदोलन Evm हटाव बँलेट पेपर लाओ ' और लोकतंत्र बचावो ' या अभियाना अंर्तगत संपुर्ण भारतातील प्रत्येक जिल्ह्यात त्याचप्रमाणे इंदिरा गांधी चौक गडचिरोली येथे EVM मशीनच्या विरोधात आंदोलन करण्यात आले.


 सहाजिल्हाधिकारी प्रशांतजी प्रधान यांना निवेदन देण्यात आहे. EVM मशीन द्वारा होणारे चुनाव मुक्त्त . निप्यक्ष आणि पारदर्शी होत नाही. तेव्हा EVM मशीन सोबतच विवीपीएटी मशीन लावल्यास निप्पक्ष चुनाव होवू शकतो. Evm मशीनवर जनतेचा विश्वास राहीला नाही.लोक तंत्र ची हत्या होत आहे. Evm मशीनद्वारे नुकत्याच पार पडलेल्या ५ राज्याच्या निवडणुका होताच २०,००० केसेस,इलेक्शन कमिशन ऑफ इंडिआ च्या पोर्टल वर दर्ज झाल्यात.याचाच मतलब चुनाव पारदर्शक झालेला नाही.


हि चुनाव आयोगाची ताणाशाही असुन चुनाव आयोग घोटाळा करीत आहे.अशा आरोपही करण्यात आला. लोकतंत्राचा बचाव करायचा असेल तर EVM मशीन हटली पाहीजे म्हणुन भारत मुक्ती मोर्चा द्वारे इंदिरा गांधी चौकात निदर्शने करून डेप्युटी कलेक्टर प्रशंजित प्रधान यांना निवेदन देण्यात आले.


पार पडलेल्या आंदोलनात भारत मुक्ती मोर्च्या चे जर्नाधन ताकसांडे,भोजराज कान्हेकर,प्रमोद राऊत,अशोक गडकरी,प्रा.अशोक वंजारी,रिपाईचे प्रा.मुनिश्वर बोरकर,भारत मुक्ती मोर्च्याचे प्रमोद बांबोळे नितिन पदा,ज्ञानेश्वर मुजुमकर,डॉ.विजय रामटेके,प्रेमलाल वणकर,किशोर मेश्राम


प्रेमदास रामटेके,उमेश उईके,उज्चला शेन्डे,सुधा चौधरी,मनिषा निकोडे,शोभा खोब्रागडे,नंदिनी बारसागडे, सुनंदा बांबोळे,कोशी वेलदा,सनका नरोटे , घनश्याम खोब्रागडे,सुरेश बारसागडे,करुणा खोब्रागडे , तारका जांभुळकर,लिना प्रमोद ढोलणे सहीत भारत मुक्त्ती मोर्चा व ग्रामसभा वेनहारा इ लाखा व रोपी बारसा इलाखा चे बहुसंख्य कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !