केंद्र स्तरीय नाविन्यपूर्ण नवरत्न स्पर्धा केंद्र केरोडा येथे संपन्न.

केंद्र स्तरीय नाविन्यपूर्ण नवरत्न स्पर्धा केंद्र केरोडा येथे संपन्न.


सुरेश कन्नमवार - मुख्य संपादक


सावली : केंद्र स्तरीय नाविन्यपूर्ण नवरत्न स्पर्धा केंद्र केरोडा पंचायत समिती सावली जिल्हा चंद्रपूर दिनांक 18 जानेवारी 2024 कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्मा. सौ.नर्मदाताई चलाख सरपंच ग्रामपंचायत केरोडा कार्यक्रमाचे उद्घाटक सन्माननीय श्रीमती, संध्याताई कोनपत्तीवार मॅडम गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती सावली.


कार्यक्रमाचे विशेष अतिथी सन्माननीय ओमप्रकाश ढोलणे उपसरपंच ग्रामपंचायत केरोडा माननीय सौ.सुनीता ताई रेड्डीवार अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती केरोडा सन्माननीय ग्रामपंचायत सदस्यगन सन्माननीय शाळा समिती व्यवस्थापन सदस्यगन उपस्थित होते.


उद्घाटन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि राष्ट्रमाता जिजामाता यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पित करून कार्यक्रमाचा रितसर उद्घाटन करण्यात आलं.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सन्माननीय अमोल आकरे सर केंद्र प्रमुख केरोडा यांनी केलं आणि स्पर्धा आयोजन बाबत सूचना केल्यात मनोगत सन्माननीय सुनील वैद्य सर मुख्याध्यापक जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा केरोडा यांनी मनोगतामधून आपले विचार व्यक्त केले. 

 

कार्यक्रमाच्या उद्घाटिका सन्माननीय श्रीमती संध्याताई कोनपत्तीवार मॅडम यांनी संबोधित केलं. पाहुण्यांच्या संशोधनानंतर  स्पर्धांना सुरुवात झाली.उद्घाटन कार्यक्रम संचालन कुमारी माधुरी नाकाडे मॅडम यांनी केले.

 

उद्घाटन नंतर नवरत्न स्पर्धेला सुरुवात झाली : - 


स्पर्धा वैशिष्ट्य - पाच स्पर्धा पाच वर्ग खोलीमध्ये  आणि चार स्पर्धा मंडपी घेण्यात आल्या.प्रत्येक स्पर्धेचे स्पर्धा प्रमुख विषय शिक्षक होते आणि तीन परीक्षककेंद्रस्तरीय नावीन्यपूर्ण नवरत्न स्पर्धा काटेकोर, नियोजनबद्ध घेण्यात आल्या.विद्यार्थ्यांचा उत्साह ओसंडुन वाहत होता. पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना ट्रॉफी आणि पदक देण्यात आले. 


नवरत्न स्पर्धेचा निकाल : - 


1️⃣ कथाकथन स्पर्धा (प्राथमिक गट)

1️⃣ कु.आदिती रामदास भोयर मोखाळा

2️⃣ कु.पूर्वी नेताजी सातारकर जांब बुज


माध्यमिक गट : -


1️⃣ कु.संबोधी प्रफुल दुधे मोखाळा 

2️⃣ कु.अनुश्री अमित भुरसे केरोडा


2️⃣स्वयंस्फूर्त भाषण स्पर्धा (प्राथमिक गट)

1️⃣ कु. श्रेया आनंदराव हुलके जांब बुज

2️⃣ कु.राधिका रमेश कोरेवार चिचबोडी


  माध्यमिक गट : - 


1️⃣ कु.ग्रीष्मती टिकाराम नागोसे मोखाळा

2️⃣ कु.जानविता जीवन भोयर व्याहाड खुर्द


3️⃣वाद विवाद स्पर्धा (प्राथमिक गट)

1️⃣ संबोध सुधाकर उंदीरवाडे जांब बुज

2️⃣ कु.विरण्या दिनेश पिपरे केरोडा

   

(माध्यमिक गट) : - 


1️⃣ कु.महिमा संजय सूर्यवंशी मोखाळा

2️⃣ नैतिक गजानन बाबनवाडे व्याहाड खुर्द


4️⃣एक पात्री भूमिका अभिनय (प्राथमिक गट)

1️⃣ कु.आस्था घनश्याम संदोकार मोखाळा

2️⃣ मोहिनी ओमदेव वडूले जांब बुज

    

माध्यमिक गट : - 


1️⃣ कु. संबोधी प्रफुल दुधे मोखाळा

2️⃣ कु.गायत्री कालिदास रोहनकर चिचबोडी


5️⃣बुद्धिमापन स्पर्धा ( प्राथमिक गट)

1️⃣ कु.नंदिनी योगराज फाले जांब रयतवारी

2️⃣ अर्पण रोशन टेंभुर्णे केरोडा

   

माध्यमिक गट : -


1️⃣ आर्यन प्रमोद महाडोळे चिचबोडी

2️⃣ नैतिक गजानन बावनवाडे व्याहाड खुर्द


6️⃣चित्रकला स्पर्धा (प्राथमिक गट) : -


1️⃣ कु.श्रद्धा सुभाष सोनटक्के चिचबोडी

2️⃣ कु.प्रतिमा जनार्धन नागापुरे मोखाळा

   

माध्यमिक गट : - 


1️⃣ कु. ऋतुजा नितीन भंडारे मोखाळा

2️⃣कु.दिया मनोज बोभाटे व्याहाड खुर्द


7️⃣सुंदर हस्ताक्षर स्पर्धा (प्राथमिक गट)

1️⃣ कु.राशी मुकुंदा गव्हारे केरोडा 

2️⃣ कु. हर्षा योगराज ठाकूर मोखाळा

     (माध्यमिक गट)

1️⃣ कु.नव्या छत्रपती बोरकुटे जांब बुज

2️⃣ कु.राशी योगराज ठाकूर मोखाळा


8️⃣ स्वयंस्फूर्त लेखन स्पर्धा (प्राथमिक गट)

1️⃣ कु.राधिका रमेश कोरीवार चिचबोडी

2️⃣ कु.देवयानी उमाकांत सहारे कोंडेखल

    (माध्यमिक गट)

1️⃣ कु.राशी योगराज ठाकूर मोखाळा

2️⃣ आर्यन प्रमोद महाडोळे चिचबोडी


9️⃣स्मरणशक्ती स्पर्धा (प्राथमिक गट)

1️⃣ कु.लावण्या महेश येरमलवार केरोडा

2️⃣ प्रणय गणेश देशमुख चिचबोडी

    (माध्यमिक गट)

1️⃣ कु.स्नेहा श्रावण राऊत केरोडा

2️⃣ वेदांत रमेश तांगडे जांब बुज


सर्व नवरत्नांचे खूप अभिनंदन...!


विशेष आभार : -  केंद्रस्तरीय नवरत्न स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी केंद्रातील सर्व शिक्षक सन्माननीय मुख्याध्यापक सन्माननीय केंद्रप्रमुख जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा केरोडा मुख्याध्यापक सर्व शिक्षक वृंद विद्यार्थी सर्वांचे सहकार्य मिळालं.सर्वांचं खूप खूप आभार.

विशेषआजच्या नवरत्न स्पर्धेकरिता स्नेहभोजची व्यवस्था नाकाडे मॅडम यांनी सढळहस्ते केली.

शब्दांकन : - श्री.एन.बी.चौधरी(स.शि) केरोडा

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !