नागाळा येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी.
राजेंद्र वाढई - उपसंपादक
मुल : नागाळा येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी.आज संपूर्ण देश भरात ३ जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी केली. सावित्रीबाई फुले यांनी महिला आणि मुलींना प्रेरणा दिली आहे.
साविञीबाई फुले देशातील पहिल्या महिला शिक्षिका आहेत.महिला सशत्तीकरणाकरिता त्यांनीं आपल संपूर्ण जीवन समर्पित केला आहे भारतातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून सावित्रीबाई फुले यांची ओळख आहे त्यामुळे आज स्ञिया शिक्षित झाल्या आहेत.
बालविवाह बंदी विधवांनवरील अत्याचाराला लगाम घातला आणि महिलांच्या कल्याणचे काम सावित्रीबाई फुले यांनी केले.आज च्या कार्यक्रमाला उपस्थित कार्यक्रमांचे अध्यक्ष म्हणून गावातील पोलिस पाटील माधवाताई पिलरवार होत्या.मंचावर मान्यवर पाहुणे पञुजी मोहुर्ले चंद्रकांत धोडरे अर्चना टेकाम ग्रामपंचायत सदस्य.जगदिश कुकडकार.तंटामुत्त अध्यक्ष श्रीकांत धोडरे.आणि समस्त गावकरी बहुसंख्येने उपस्थित होते.