सुरजागड प्रकल्प बंद करा.B.S.P तर्फे.अप्पर जिल्हाधिकारी अहेरी यांना निवेदन.
एस.के.24 तास
अहेरी : सुरजागड लोह खनीजाच्या वाहतुकीमुळे अनेक निरपराध व्यक्तीचे नाहक बळी जात आहेत.तसेच रस्ते लाल भडक व खट्टे पडत आहेत त्यामुळे पर्यावरणाला धोका वाढत आहेत. कंपणीत स्थानिकांना रोजगार न देता परप्रातातील लोकाना नोकरीवर घेतल्या जात आहेत त्यामळे सुरजागड लोह खनीज उत्खनन बंद करावे अश्या मागणीचे निवेदन अप्पर जिल्हाधिकारी साहेब अहेरी देण्यात आले.
निवेदन देतेववेळी जिल्हा प्रभारी माननीय,गणपत गावडे,विधानसभा,अध्यक्ष खुशाल डोंगरे, विधानसभा महासचिव,रमेश उईके,तसेच तालुका अध्यक्ष,प्रीतम झाडे,विधानसभा समन्वयक, नामदेव डोंगरे,सेक्टर अध्यक्ष ओकटू डोंगरे,आणि शंकर अलोने सर,विधानसभा बिव्हिएफ संयोजक, अमित रंगारी आदी उपस्थित होते.