भिमा कोरेगांव सलामी १ ला वैनगंगा नदी किणाऱ्यावर.

भिमा कोरेगांव सलामी १ ला वैनगंगा नदी किणाऱ्यावर. 


एस.के.24 तास - गडचिरोली


गडचिरोली : शेड्युल कॉस्ट फडरेशन जिल्हा गडचिरोली चे वतीने भिमा कोरेगांव सलामी उत्सव १ जानेवारी २०२४ ला दुपारी १२ वाजता वैनगंगा नदीघाट , गडचिरोली येथे आयोजीत करण्यात आलेले आहे. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष शेटयुल्ड कॉस्ट फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड.विनय बांबोळे हे असुन उदघाटक मेश्राम डायरेक्टर रियलस्टार मार्केटिंग तर स्वागताध्यक्ष रिपाईचे जिल्हाधक्ष गोपाल रायपुरे चंद्रपूर रिपाईचे जिल्हाध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर गडचिरोली , दिप प्रज्वलन लताताई लाकडे नगराध्यक्ष सावली तसेच प्रमुख अतिथी म्हणून ठाणेदार अरुण फेगडे गडचिरोली , माजी जि.प. सदस्य अँड. राम मेश्राम , अँड. शांताराम उदिरवाडे , 


सामाजीक कार्यकर्ते मोहन ठाकरे , राष्ट्रवादीचे प्रदेश सदस्य रिंकु पापडकर , राष्ट्रवादीचे युवा अध्यक्ष लिलाधर भरडकर , शेकाफेचे जिल्हाध्यक्ष पंडीत मेश्राम , मिलिंद भानारकर , वंचितचे जिल्हाध्यक्ष बाळू ढेंभुर्णे , जि. के. बारसींगे , सहा. वनपरिक्षेत्र धिकारी जनबंधु , पिएसआय ठाकुरदास मेश्राम , प्रितम साखरे , मुख्याध्यापक निमगडे मारकबोडी , आदिची उपस्थिती लाभणार आहे. रात्रौ ८ वाजता महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध गायिका धम्मदिक्षा वाहुळे लातुर यांच्या प्रबोधनाचा कार्यक्रम होणार आहे. 


समता सैनिक दल सावली व गोकुळनगर च्या वतीने विजय स्तंभास सलामी देण्यात येणार असुन हजारोंचा संख्येनी उपस्थित राहण्याचे आवाहन अरुण शेंन्डे , दिलीप गोवर्धन , रुपेश सोनटक्के , हेमंत पा. मेश्राम , एन पी. लाळे , शरद लोणारे , निळकंठ सिडाम , विनोद जांभुळकर , अमोल मेश्राम , चेतन सहारे , संघरत्न निमगडे , सुमित्रा राऊत आदिमी केलेले आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !