पिंपळगाव भोसले पेठ मोहला येथील हनुमान मंदिर पटांगणावर दिव्यांगाना सायकल वाटप तथा अँड,सुधीर तलमले यांचा सत्कार.
अमरदीप लोखंडे, सहसंपादक.
ब्रम्हपूरी : दिनांक,२६/१२/२३ ब्रम्हपुरी तालुक्यातील पिंपळगाव भोसले येथे जनशक्ती प्रहार संघटणेचे जिल्हा अध्यक्ष शेरखान पठान यांचे मार्गदर्शनाखाली अॅड हेमंत उरकुडे जनशक्ती प्रहार संघटणा तालुका अध्यक्ष वतीने दिव्यांगाना सायकलीचे वाटप करण्यात आले
या कार्यक्रमाचे अध्यक्ष जनशक्ती प्रहार संघटणेचे जिल्हा अध्यक्ष शेरखान पठान तर प्रमुख अतिथी व सत्कार मुर्ती अॅड सरपंच सुरेश दुनेदार,उपसरपंच जगदिश बनकर,सुधीर तलमले ,अॅड हेमंत उरकुडे ,अॅड नाकतोडे, सुनिल कोल्हे नागभीड,गीता फुलकर वरोरा भद्रावती महिला संघटक,अॅड टेभर्णै,अॅड नाकतोडे माॅडम,बंडु उरकुडे,पप्पु देशमुख निखील धार्मिक,नागेश कावळे.देवानंद गायधणे, व समस्त ग्रामवाशी उपस्थित होते.