जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,अ-हेरनवरगाव ने केले सहलीचे

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,अ-हेरनवरगाव ने केले सहलीचे 


अमरदीप लोखंडे - सहसंपादक


ब्रह्मपुरी : दिनांक,२२/१२/२३ तालुक्यातील अ-हेर नवरगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळे चे हरहुन्नरी, कृतिशील मुख्याध्यापक श्री तुरकाने सर यांच्या संकल्पनेतून मुलांचा आनंद द्विगुणित व्हावा आणि परिसर अभ्यास करण्यासाठी शिक्षक व पालक यांच्या सहकार्याने क्षेत्रीय भेटी अंतर्गत सहलीचे आयोजन केल्या गेले व त्यांची सहल सिंदपुरी ,कामठी ड्रॅगन पॅलेस, कोराडी वीज प्रकल्प,रामटेक रामधाम , खिंडसी धरण व नागपूर विमानतळ इत्यादी ठिकाणी जाऊन त्या परिसराला भेट देऊन त्यांचा अभ्यास करणार आहेत.


सहलीला प्रस्थान करण्यापूर्वी मुख्याध्यापक श्री तुरकाने यांनी एस.टी . ला हिरवी झेंडी दाखविली तेव्हा शिक्षक,पालक उपस्थित होते.उपस्थित पालकांनी आपल्या पाल्यांना सुखाच्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !