भावपूर्ण श्रद्धांजली... माजी नगरसेवक,विनोद भाऊ कांबळे मुल



भावपूर्ण श्रद्धांजली...

 माजी नगरसेवक,विनोद भाऊ कांबळे मुल

राजेंद्र वाढई - उपसंपादक

मुल : विनोद भाऊ कांबळे शांत स्वभावाचे सर्वांशी मिळून मिसळून राहणारे माजी नगरसेवक, सर्वांच्या कामाला वेळोवेळी धावून जाणारे आज आपल्यात नाही राहिले व अल्पशा आजाराने आज त्यांचे निधन झाले. त्यांचे कुटुंबीयास दुःख सहन करण्याची ईश्व र शक्ती देवो हीच प्रार्थना.


असा जन्म लाभावा देहाचा चंदन व्हावा ।
गंध संपला तरी सुगंध दरवळत राहावा ।।
भावपूर्ण श्रद्धांजली...

मृत्यू हे अंतिम सत्य आणि शरीर हे नश्वर आहे.

तरी देखील मन… 
जाण्याचे दु:ख सहन करु शकत नाही.
त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच अपेक्षा..💐💐💐
Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !