राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग गडचिरोली तर्फे.
★ नवेगाव (मुरखळा) येथे भारतीय संविधान दिवस उत्साहात साजरा करण्यात आले.
एस.के.24 तास
गडचिरोली : संविधान निर्माते भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटो ला फुलं माला अर्पण करून तसेच संविधान उद्देशिकाचे वाचन करून संविधान दिन साजरा करण्यात आले.
यावेळी उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते संजय कोचे,जिल्हा अध्यक्ष सामाजिक न्याय विभाग इंद्रपाल गेडाम, महिला जिल्हा अध्यक्ष सा.न्याय. विभाग प्रमिलाताई रामटेके, महिला सरचिटणीस सविता चव्हाण,जिल्हा उपाध्यक्ष शैला कातकर,भुमिका इंदुरकर,आशाताई कोरडे, निता कोरडे, दुर्गा आकाश कोरडे,निर्मला भगत,कांताबाई बघेल,शोभाताई नायक, धुरपताताई कोरडे,तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.