मुल तालुक्यातील भगवानपूर (कोळसा पुनर्सवन)जननायक बिरसा मुंडा जयंती उत्सव तथा "सल्ला घाघरा स्थापन "
राजेंद्र वाढई - उपसंपादक
मुल : आदिवासी समाजातील थोर क्रांतीकारक जननायक बिरसा मुंडा" यांची १४८ वी जयंती दि.१५ नोव्हेंबर २०२३ रोज बुधवारला भगवानपूर (कोळसा) येथे मोठया प्रमाणात साजरी करण्यात आली.जयंती निमित्त सल्ला घागरा तथा समाज प्रबोधन कार्यक्रम आदिवासी समाजातील बंधु-भगिनी या युवक युवती मोठया प्रमाणात सहभागी होऊन जयंती उत्सव यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले.
जननायक बिरसा मुंडा यांच्या कार्याबदल माहिती सविस्तर गुरुदास चौधरी हे भाषणनातुन सांगितले.
या कार्यक्रमाचे उद्घाटक,संतोषसिंह रावत अध्यक्ष,सी.डी.सी.बँक,चंद्रपूर
मान.सचिन गरमडे,सरपंच ग्राम पंचायत भगवानपुर
विशेष अतिथी :- मान.राकेश रत्नावार,अध्यक्ष,कृषी उत्पन्न बाजार समिती,मुल
मान.किशोर घडसे,संचालन कृषी उत्पन्न बाजार समिती, मुल
मान.गुरुदास चौधरी,सरचिटणीस-महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस
मान.प्रा.यशवंत देवगडे प्राचार्य,आदिवासी आश्रम शाळा
मान,राजेंद्र वाढई,उपाध्यक्ष,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस चंद्रपूर जिल्हा मान.अशोक कोडापे सदस्य,गोंडवाना कांतापेठ
कार्यक्रमाचे संयोजक,अजय नैताम,उद्धव शेडमाके,विश्वनाथन शेडमाके अहिल्याबाई मेश्राम,किरण नैताम,ज्योति नैताम,अस्मीता मडावी प्रास्ताविक,दीपक येरमे आदिवासी समाज जागृत,भगवानपूर (कोळसा पुनर्वसन) गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.