दोन वाघांच्या झटापटीत एका वाघाचा मृत्यू.
चिमूर : ताडोबा व्याघ्र प्रकल्पात एकीकडे वाघांची संख्या दिवसेदिवस वाढत असताना, वाहणगाव परिसरात शिव मंदीराच्या बाजुला असलेल्या ठिकाणी भलताच प्रकार घडला आहे. दोन वाघांची झुंज एका वाघाला चांगलीच महागात पडलीय.