' एक गाव एक गणपती ' या संकल्पनेतुन माडेतुकूम येथे श्री वक्रतुंड मस्कर्या गणेश मंडळाची स्थापना.
एस.के.24 तास
'गडचिरोली : एक गाव एक गणपती ' या संकल्पनेतुन माडेतुकूम येथे श्री वक्रतुंड मस्कर्या गणेश मंडळाची स्थापना करण्यात आली. मंडळाकडून स्वच्छता अभियान करण्यात आले.
गावातील गल्ली व प्रमुख चौक सफाई करण्यात आली. या करीता अध्यक्ष आदर्श बोबाटे उपाध्यक्ष अजय कोल्हटकर सचिव एकलव्य सोमनकर व सदस्य रोशन आकरे प्रफुल्ल कोल्हटकर,कान्हा क्षिरसागर,संकेत आकरे, तुशार मेश्राम चेतन मालखेडे करण नवले अभि चिलबुले अजय चिलबुले पियूश येनुगवार व ईतर सदस्य व गावातील प्रतिष्ठीत नागरीक श्री अशोक चिलबुले, कवडू मेश्राम व ग्रा.पं.सदस्य श्री.दिनेश आकरे व बळुभाऊ मेश्राम यांचे श्रमदाना करीता सहकार्य लागले.