मुल - सावली मार्गावर स्टार ढाबा जवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट जागीच ठार.


मुल - सावली मार्गावर स्टार ढाबा जवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट जागीच ठार.


एस.के.24 तास


मुल – सावली रेंज मधील उप क्षेत्र राजोली अंतर्गत मुल सिंदेवाही मार्गावर अज्ञात वाहनाच्या धड़केत १ महिन्यापूर्वी बिबटयाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यु झाला होता.


ही घटना ताजी असताना १९ आक्टो. रोजी रात्रि सावली – मूल पुन्हा एकदा ३ वर्षीय बिबटयाला आपला जीव गमवावा लागला.ही चिंताजनक बाब असून जंगल सोडून वन्य जीव लोकवस्ती कडे अन्नाच्या शोधात येत असतील तर वन्यजीवांच्या संगोपन आणि संरक्षण याकडे व्यवस्थापनाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसुन येत आहे, त्यामुळे वन्य हिंस्र जीवांची अन्नचि मात्रा वनात संपली की काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.


सावली वनपरिक्षेत्र जंगल व्याप्त असून मोठ्या प्रमामात जंगल आहे त्यामुळे या रेंज अंतर्गत असलेल्या पाचही उप क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वन हिंस्र पशुचे वावर आहे त्यामुळे या रेंज मधे अनेक घटना नेहमी घडत असतात आता तर वन्य जीव लोकवस्ती कडे येण्याचा सपाटा सुरु झाल्याने तालुक्यात भीतिचे वातावरण निर्माण झाले आहे.


भयावह परिस्थितीत या भागातील शेतक ऱ्याना शेती सांभाळन्याची वेळ निर्माण झाली आहे गावात राहणे, शेतात जाने कठिन होऊन बसले आहे ऐवढ़ी दहशत वन हिंस्र पशुचि निर्माण झाली असताना वनातील अन्नाच्या कमतरतेमुळे अन्नाच्या शोधात भटकत असलेला बिबट सावली उप क्षेत्रा अंतर्गत नियत क्षेत्र टेकाडी भागात फिरत असताना सावली मुल मार्गावर स्टार ढाबा जवळ अज्ञात वाहनाच्या धड़केत ठार झाला.भयावह परिस्थितीत या भागातील
 शेतक ऱ्याना शेती सांभाळन्याची वेळ निर्माण झाली आहे.


 गावात राहणे, शेतात जाने कठिन होऊन बसले आहे ऐवढ़ी दहशत वन हिंस्र पशुचि निर्माण झाली असताना वनातील अन्नाच्या कमतरतेमुळे अन्नाच्या शोधात भटकत असलेला बिबट सावली उप क्षेत्रा अंतर्गत नियत क्षेत्र टेकाडी भागात फिरत असताना सावली मुल मार्गावर स्टार ढाबा जवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत ठार झाला.


घटनेची माहिती होताच सावली रेंज चे वनकर्मचारी घटनास्थळी गेले,मृत बिबटयाला ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणी टि.टी.सी.सेंटर चंद्रपुर येथे नेण्यात आले.यावेळी सावली वनपरीक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी पि.जी.विरुटकर सावली उप क्षेत्राचे उपक्षेत्र सहा.आर.जी.कोडापे वनरक्षक,बोनलवार, वनरक्षक,चौधरी व इतर वनकर्मचारी उपस्थित होते.
Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !