कर्मयोगी मदनगोपालजी भैया जयंती संपन्न.
अमरदीप लोखंडे ,सहसंपादक .
ब्रह्मपुरी : दिनांक,१०/१०/२३ येथील नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयात संस्थेचे संस्थापक मदनगोपालजी भैया जयंती कार्यक्रम नुकताच पार पडला.नेवजाबाई भैया हितकारिणी शिक्षण संस्थेचे सदस्य गौरव अशोक भैया व प्राचार्य डॉ डी एच गहाणे यांनी प्रतिमेला माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यानंतर प्राचार्य डॉ हर्षा कानफाडे,डॉ सुभाष शेकोकर, डॉ रेखा मेश्राम,अधीक्षक संगीता ठाकरे, डॉ असलम शेख, डॉ धनराज खानोरकर, डॉ रतन मेश्राम, डॉ रतन मेश्राम, डॉ कुलजित शर्मा, डॉ किशोर नाकतोडे, डॉ भास्कर लेनगुरे, डॉ सुनिल चौधरी, डॉ प्रकाश वट्टी, डॉ वर्षा चंदनशिवे, पर्यवेक्षक प्रा आनंद भोयर, डॉ मोहूर्ले,प्रज्ञा मेश्रामांनी पुष्पांजली वाहून आपली आदरांजली वाहिली.
कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी समिती प्रभारी डॉ शर्मा,डॉ खानोरकर,डॉ मेश्राम,प्रा आतला,जगदिश गुरनुले व प्रदीप रामटेकेंनी मोलाचे सहकार्य केले.