देवपायली येथील युवा नेते, अस्मिल कोहपरे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये प्रवेश.
एस.के.24 तास
नागभीड : नागभीड देवपायली येथील युवा नेते अस्मिल कोहपरे यांचा चंद्रपुर येथे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचे जिल्हा अध्यक्ष,मा.नितिनभाऊ भटारकर यांच्या नेतृत्वात तसेच राष्ट्रवादी युवक कांग्रेसचे शहर अध्यक्ष शाहरुख़ शफी शेख यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कांग्रेस मध्ये प्रवेश..!
नागभीड शहरात नेहमी शाहरुख़ शेख हे कोणत्याही शासकीय कमासाठी व पक्षासाठी व युवकांच्या अग्रेसर असतात त्यांच्या वर ग्रामीण भागाच्या युवकाचा विश्वास असून त्यांच्या मागे खंबीरपणे काम करायला मी तयार आहे असा विश्वास अस्मिल कोहपरे यांनी दिला...!
राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचे जिल्हा अध्यक्ष,मा.नितिनभाऊ भटारकर तसेच राष्ट्रवादी युवक कांग्रेसचे शहर अध्यक्ष शाहरुख़ शफी शेख यांनी व पार्टी तर्फे
पुढील वाटचालीच्या शुभेच्छा पण दिल्या...!