शिन बॉटरी तौफीकभाई मिस्त्री नागभीड यांच्या दुकानातील 13 बॉटऱ्या चोरी ; आरोपी फरार
शाहरुख शेख - तालुका प्रतिनिधी,नागभीड
नागभीड : मंगळवार च्या रात्री 12 ते 3 वा.दरम्यान ब्रम्हपुरी रोड स्टेट बँक जवळ शिन बॉटरी यांच्या दुकानातील ताला तोडून 13 बॅटरी लंपास केले.नेहमी प्रमाणे दुकान त्यांच्या भाशा दुकान उघडायला आले असता.त्याला ताला दिसलास नाही व कुलुप थोडे लावले होते.
दुकानाचे मालक आपल्या मामा तौफीक मिस्त्री यांना ताबड़तोड़ फोन करुण ही माहिती सांगीतली.तौफीकभाऊ लगेच ते दूकानावर येऊन बघितला तर जवळपास ग्राहकाचे जूने 11 व 2 ते 3 नविन बॉटऱ्या चोरी गेल्या लक्षात आले.
अंदाजे 1 लाखचा बॉटऱ्या होत्या असा तौफीकभाई यांनी सांगितले.नंतर ही सगळी माहिती पोलीस स्टेशन नागभीड येथे दिली व पोलीस स्टेशन पुढील तपास सुरू आहे.