दिपांकर कांबळे यांची उच्च शिक्षणासाठी लंडन युनिव्हर्सिटीत निवड.

दिपांकर कांबळे यांची उच्च शिक्षणासाठी लंडन युनिव्हर्सिटीत निवड.


अमरदीप लोखंडे - सहसंपादक.


ब्रम्हपुरी : दिनांक,१६/०९/२३ आंबेडकरवादी चळवळीचे योद्धेरिपब्लिकन नेते, राज्यसभेचे तत्कालीन उपसभापती स्मृतिशेष बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांचे नातू तसेच पूर्व विदर्भातील रिपब्लिक पक्षाचे ज्येष्ठ नेते शिक्षण महर्षी मारोतराव कांबळे यांचे नातू ऍड.दीपांकर देवेश कांबळे यांची पुढील उच्चशिक्षणासाठी (LLM, Human Rights, Conflict and Justice) लंडन युनिव्हर्सिटीत निवड झाली असून, लंडनला रवाना होण्यापूर्वी चंद्रपूर येथील बॅरिस्टर साहेबांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून अभिवादन केले. 


दिपांकर यांच्या निवडीबद्दल रिपब्लिकन मित्र परिवारातर्फे अभिनंदन करण्यात येत आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !