प्रदेशाध्यक्ष,नानाभाऊ पटोले यांचा मुल येथे तालुका कांग्रेस कमिटीच्या वतीने ★ काँग्रेस नेते,सी.डी.सी.सी.बँकेचे अध्यक्ष मान संतोष भाऊ रावत यांनी शाल श्रीफळ सन्मानचिन्ह देऊन सत्कार.

प्रदेशाध्यक्ष,नानाभाऊ पटोले यांचा मुल येथे तालुका कांग्रेस कमिटीच्या वतीने


★ काँग्रेस नेते,सी.डी.सी.सी.बँकेचे अध्यक्ष मान संतोष भाऊ रावत यांनी शाल श्रीफळ सन्मानचिन्ह देऊन सत्कार.


राजेंद्र वाढई - उपसंपादक


मुल : महाराष्ट्राचे लोकनेते,प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष,माजी विधान सभा अध्यक्ष,माजी संसद सदस्य,आदरणीय श्री.नानाभाऊ पटोले यांनी आज दिनांक ५ सप्टेंबर २०२३ रोजी जनसंवाद यात्रेच्या निमित्याने मुल येथे आले असता तालुका कांग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस नेते,सी.डी.सी.सी.बँकेचे अध्यक्ष मान संतोष भाऊ रावत यांनी शाल श्रीफळ सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला व श्री .नानाभाऊ यांनी सत्कार स्वीकारला आणि उपस्थित पदाधिकारी यांना उपयुक्त हिमतीचे मार्गदर्शन केले. याबद्दल मुल तालुका कांग्रेस कमिटीच्या वतीने  मी प्रदेश अध्यक्ष,श्री.नानाभाऊ यांचे जाहीर आभार मानतो.तसेच मान.जेसाजी मोटवानी श्री.गावंडे साहेब 

व आमचे नेते मान.संतोष भाऊ रावत यांचेही आभार मानतो. तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती मूलचे  सभापती,उपसभापती,सर्व संचालक,सरपंच, उपसरपंच,ग्रामीण व शहर कांग्रेस पदाधिकारी, महिला पदाधिकारी  यांचे व रात्रीची वेळ असतांनाही  बाहेर गाऊन असलेले सर्वच पदाधिकारी कार्यकर्ते आणि काँग्रेसचे शुभचिंतक हे उपस्थित राहून कांग्रेस कमिटीला सहकार्य केले याबद्दल उपस्थित सर्वांचे मनपूर्वक जाहीर आभार मानतो.                                      

Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !