सुनील हटवार यांना तंत्रस्नेही शिक्षक म्हणून जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार.

सुनील हटवार यांना तंत्रस्नेही शिक्षक म्हणून जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार.


अमरदीप लोखंडे - सहसंपादक


ब्रह्मपुरी : दिनांक,०४/०९/२३ शिक्षकातील तंत्रस्नेही व उपक्रमशिल शिक्षक म्हणुन .जि.प शाळा पारडी [ठवरे] च्या ब-याच विद्यार्थी निष्ठ उपक्रमाचा Whatsapp  शिक्षकांचा सन्मान होत असतांना शैक्षणिक सेवेतील  ज्ञाननिष्ठा ,कर्तव्यनिष्ठा, सामाजिकदृष्टीता या  विद्यार्थीभिमूख आपल्या कार्याचा शिक्षक दिनी होत असलेला *जिल्हा शिक्षक पुरस्कार सन्मान निश्चितपणे* कुटुंबीयांना मित्र परिवारांना आणि ब्रह्मपुरी वाशीयांना अभिमानाची बाब आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाबरोबरच  समाज आणि मित्रपरिवारजणांस प्रेरणादायी करणारा हा पुरस्कार असून जीवनाला सुखदायी ,आनंददायी ठरलेला आहे.


आदर्श शिक्षक म्हणून होणारा सत्कार सोहळा आणि तो पुरस्कार स्वीकारण्यासाठी आपले पुढे सरसवणारे दोन्ही हात विद्यार्थी, पालक ,शाळा यांच्या हातात सदैव राहो अशी आपणास विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि मित्रपरिवार यांच्याकडून आपणास भरभरून शुभेच्छा.


सदर आदर्श शिक्षक सत्कार सोहळा अधिक आनंदाने साजरा करीत असताना आपल्या उज्जवल प्रेरणादायी कार्यास शतशः शुभेच्छा...

 

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !