मरेगाव,बेलगाटा,चिखली,डोंगरगाव ,राजोलीत,जनसंवाद यात्रेचे जल्लोषात स्वागत.


मरेगाव,बेलगाटा,चिखली,डोंगरगाव ,राजोलीत,जनसंवाद यात्रेचे जल्लोषात स्वागत.


राजेंद्र वाढई - उपसंपादक


मुल : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या  निर्देशानव्ये जनसंवाद पदयात्रेचा शुभारंभ मुल येथील गांधीजींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या चारखासंघ पुण्यभूमीतून  काँग्रेस नेते सी.डी.सी.डी बँकेचे अध्यक्ष व माजी जी.प.अध्यक्ष संतोषसिंह रावत यांचे हस्ते मोठ्या उत्साहात करण्यात आला. मुल येथून निघालेल्या पदयात्रेत काँग्रेसचे महिला,पुरुष पदाधिकारी,कार्यकर्ते, काँग्रेस प्रेमी बहुसंख्येने सहभागी झाले होते. 


लोकभावना जाणून घेण्यासाठी भारत जोडो यात्रेच्या धर्तीवर ह्या जनसंवाद पदयातत्रेच्या माध्यमातून केंद्र व राज्य सरकारच्या हुकूमशाहीने सुरु असलेल्या महागाई, बेरोजगारी, महिलांवरील अत्याचार, शेतकरी दुष्काळ, वन्यप्राण्यांचे हल्ले, भ्रष्टाचार, लोकशाहीची हत्या संबंधित मुद्दे आणि स्थानिक पातळीवरील विविध मुद्यांबाबत मरेगावं, बेलगाटा,चिखली,डोंगरगाव, राजोली येथे जनसंवाद यात्रेचे जल्लोषात स्वागत करुन  लोकांशी संवाद साधला. चौकात सभा घेण्यात आली. सभेला बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते. तालुका अध्यक्ष गुरु गुरनुले ,ओबीसी राज्य सरचिटणीस गुरुदास चौधरी,यांनी नागरिकांशी संवादात्मक मार्गदर्शन केले.      


पदयात्रेत कृ. ऊ.बा.स.सभापती राकेश रत्नावार, संचालक व माजी तालुका अध्यक्ष घनश्याम येनूरकर, सेवादलाचे ज्येष्ठ नामदेवराव गावतूरे, शशिकला गावतूरे, संचालक संदीप कारमवार,युवक काँग्रेस अध्यक्ष पवन नीलमवार,दीपक पा.वाढई, संदीप मस्के,संचालक हसन वाढई, शहर अध्यक्ष सुनील शेरकी,विवेक मुत्यलवार,अतुल गोवर्धन, संदीप मोहबे,संचालक लहू कडस्कर,भुजंग चौधरी, नीलकंठ मेश्राम,उमाजी चुद्री,गणपत कडस्कर, डोपाजी कडस्कर, 


मरेगावचे युवक आकाश वाकुडकर, उपसरपंच ज्योत्स्ना पेंदोर, प्रकाश शेरकी, व अन्य गावकरी, डोंगरगाव,नंदुजी मडावी व असंख्य ग्रामस्थराजोली येथील. संचालक सुनील गुज्जनवार, काँग्रेस कार्यकारी अध्यक्ष श्याम पुटावार, सरपंच जितेंद्र लोणारे, उपसरपंच गजानना पा. ठीकरे, शीतल संगिडवार, दिलीप ठिक्रे,मैनाबाई राठोड,श्रीहरी कुडमेथे, श्याम पेश्ट्टीवार, युवक अध्यक्ष प्रदीप राखडे, खितेश दाडमल, सुरेखा शेंडे, संगीता गरमडे, विठ्ठल बावने, गुड्डी टेकाम, गंगाधर घुगरे, महिला तालुका अध्यक्षा रुपाली संतोषवार, सचिव शामला बेलसरे, कोषाध्यक्ष राधिका बुक्कावार, सदस्या फर्जणा शेख, सीमा भसारकर, माधुरी नैताम, सविता मारटकर समता बनसोड,  इतर महिला,युवक शहर अध्यक्ष व्यंकटेश पूल्लकवार,एन.टी.सेल अध्यक्ष गणेश गेडाम, दहा युवकांची संदीप वाढई,यांचेसह तालुका व शहर काँग्रेसचे पदाधिकारी,कार्यकर्ते, बहुसंख्येने उपस्थित होते.

Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !