शिवनगर येथे राष्ट्रवादी युवक कांग्रेस तर्फे आयोजित पोळा उत्साहात साजरा.

शिवनगर येथे राष्ट्रवादी युवक कांग्रेस तर्फे आयोजित पोळा उत्साहात साजरा.


एस.के.24 तास


नागभीड :  शिवनगर येथे राष्ट्रवादी युवक कांग्रेसचे शहर अध्यक्ष शाहरुख़ शफी शेख तसेच विजयभाऊ मांढरे यांनी तान्हा पोळा आयोजित केला होता.

या उसत्व मध्ये प्रथम बक्षीस रा.का.ता.अध्यक्ष मा. विनोदभाऊ नवघडे तर्फे व द्वितीय शहर उपाध्यक्ष मा.श्रावनजी धारने तर्फे तृतीय युवक शहर कार्याध्यक्ष तर्फे  तर शहर अध्यक्ष मा. रियाजभाई शेख, मा. अमितभाऊ लोखंडे तर्फे प्रत्येकाला नोटबुक तर मा.विजयभाऊ मांढरे तर्फे प्रतेकाला बिस्किट वाटप करण्यात आले.


या उत्सव मध्ये प्रमुख अतिथी मध्ये शहर अध्यक्ष मा.रियाजभाई शेख, महिला तालुका अध्यक्ष निर्मलाताई रेवतकर, युवक शहर कार्याध्यक्ष सचिन बनकर,प्रभाग अध्यक्ष जितुभाऊ चौधरी,युवक शहर उपाध्यक्ष अभी नागदेवते उपस्थित होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !