रक्षित रामटेके या तरुणाने घेतले अवयवदानाचा निर्णय आपल्या वाढदिवसाच्या दिवशी घेतला धाडशी निर्णय.प

रक्षित रामटेके या तरुणाने घेतले अवयवदानाचा निर्णय आपल्या वाढदिवसाच्या दिवशी घेतला धाडशी निर्णय.


अमरदीप लोखंडे - सहसंपादक


ब्रम्हपुरी : दिनांक,२४/०८/२३ अनेक लोक आपला वाढदिवस आला की, वाढदिवसाच्या दिवशी हजारो रुपयाची उधळण करतात.तर काही गोर - गरिबांना मदत करून काही होतकरू गरीब शाळकरी लहान मुलांना मदत करून आपला वाढदिवस साजरा करतात.तर काही आगळ्या वेगळ्या पद्धतीने वाढदिवस साजरे करताना दिसतात मात्र थोर संत महापुरुषांना आदर्शवत ठेऊन  जिवंत पणी आणि मेल्यानंतरही आपला देह लोकांना उपयोगी पडावा ही भावना क्वचितच आजच्या तरुणांना मध्ये दिसते.


देव दगडात नाही तर माणसात आहे असे संत गाडगे महाराज म्हणायचे.जिवंतपणीच आपणं समाजाचं काही देणं लागतो ही भावना मनाशी बांधून चांगले कार्य केले आणि आपण लोकांच्या उपयोगी पडलो तर अनेकांचे कल्याण होईल अशी भावना जोपासणारे आजही अनेक तरुण आहेत. आपण गेल्यानंतर आपल्या शरीराचा प्रत्येक अवयव गरजूंना कामी लागावा म्हणून ब्रम्हपुरी शहरातील एका शिक्षित तरुणाने  आपल्या वाढदिवसादिनी जिवंतपणीच देहदानाचा निर्णय घेतलेल्या तरुणाचे नाव आहे - रक्षित नंदराज रामटेके


ब्रम्हपुरी शहरातील फुले नगर येथील वास्तव्यात असणारा रक्षित रामटेके वय,२८ हा तरुण उच्च शिक्षित असून अनेक सामाजिक उपक्रमात त्याचा हिरहिरीने सहभाग असतो.तो रिपब्लिकन युथ फेडरेशन या संघटनेचा कोषाध्यक्ष असून त्या संघटनेच्या माध्यमातून गरजूंना मदत करने, रकत्तदान करून अनेकांना जीवदान देणे हा त्याचा नित्यक्रम असून आय.सी.आय.सी.आय फाऊंडेशन मध्ये कम्युनिटी फॅसिलिटेटर या पदावर  काम सध्या करीत आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारणा आदर्श मानत जिवंत पणी जेवढी लोकांची सेवा करता येईल तेवढी करू मात्र मरणोत्तर सुद्धा आपला शरीर दुसऱ्यांच्या कामी लागावा म्हणून काल दिनांक २१ ऑगस्ट ला सक्षित रामटेके या तरुणाने ब्रम्हपुरी ग्रामीण रुग्णालयात जाऊन आपल्या अवयव दानाचा निर्णय घेतला.आणि रीतसर सार्वजनिक आरोग्य विभाग व विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वय अवयव दानाचे संमती पत्र ग्रामीण रुग्णालयातील डॉ.श्रीकांत नागमोती  आणि अन्य डॉक्टर यांच्या उपस्थितीत प्रदान केले तसेच त्यावेळेस रक्षित रामटेके यांनी नेत्रदानाचा इच्छापत्रही देऊन आपल्या वाढदिवसानिमित्त केलेला संकल्प पूर्ण केला.त्याने घेतलेला निर्णय आजच्या तरुण पिढीला खरचं प्रेरणा देणारा आहे. 


आजच्या तरुणांनी देश सेवेसाठी कार्य करताना आपले देशाप्रती काही तरी देणं आहे ही भावना मनात ठेऊन तरुणांनी रक्तदाना बरोबर गरजूंना नेत्रदान आणि अवयव दानाचा निर्णय घेऊन पुढाकार घेतल्यास आपले जीवन जगाचा काही सार्थ होईल अशी भावना अवयवदान करणारा रक्षित नंदराज रामटेके यांनी भावना व्यक्त केल्या.आणि तरुणांनी अवयदानासाठी पुढे यावे असे आवाहन रक्षित रामटेके या तरुणाने घेतले अवयवदानाचा निर्णयबआपल्या वाढदिवसाच्या दिवशी घेतला धाडशी निर्णय  

ब्रम्हपुरी अनेक लोक आपला वाढदिवस आला की, वाढदिवसाच्या दिवशी हजारो रुपयाची उधळण करतात.तर काही गोर गरिबांना मदत करून काही होतकरू गरीब शाळकरी लहान मुलांना मदत करून आपला वाढदिवस साजरा करतात.तर काही आगळ्या वेगळ्या पद्धतीने वाढदिवस साजरे करताना दिसतात मात्र थोर संत महापुरुषांना आदर्शवत ठेऊन  जिवंत पणी आणि मेल्यानंतरही आपला देह लोकांना उपयोगी पडावा ही भावना क्वचितच आजच्या तरुणांना मध्ये दिसते.देव दगडात नाही तर माणसात आहे असे संत गाडगे महाराज म्हणायचे.जिवंतपणीच आपणं समाजाचं काही देणं लागतो ही भावना मनाशी बांधून चांगले कार्य केले.


 आणि आपण लोकांच्या उपयोगी पडलो तर अनेकांचे कल्याण होईल अशी भावना जोपासणारे आजही अनेक तरुण आहेत. आपण गेल्यानंतर आपल्या शरीराचा प्रत्यक अवयव गरजूंना कामी लागावा म्हणून ब्रम्हपुरी शहरातील एका शिक्षित तरुणाने  आपल्या वाढदिवसदिनी जिवंतपणीच देहदानाचा निर्णय घेतलेल्या तरुणाचे नाव आहे रक्षित नंदराज रामटेके.


ब्रम्हपुरी शहरातील फुले नगर येथील वास्तव्यात असणारा रक्षित रामटेके वय २८ हा तरुण उच्च शिक्षित असून अनेक सामाजिक उपक्रमात त्याचा हिरहिरीने सहभाग असतो.तो रिपब्लिकन युथ फेडरेशन या संघटनेचा कोषाध्यक्ष असून त्या संघटनेच्या माध्यमातून गरजूंना मदत करने, रकत्तदान करून अनेकांना जीवदान देणे हा त्याचा नित्यक्रम असून आय.सी.आय.सी.आय फाऊंडेशन मध्ये कम्युनिटी फॅसिलिटेटर या पदावर  काम सध्या करीत आहे. 


डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांणा आदर्श मानत जिवंत पणी जेवढी लोकांची सेवा करता येईल तेवढी करू मात्र मरणोत्तर सुद्धा आपला शरीर दुसऱ्यांच्या कामी लागावा म्हणून काल दिनांक २१ ऑगस्ट ला सक्षित रामटेके या तरुणाने ब्रम्हपुरी ग्रामीण रुग्णालयात जाऊन आपल्या अवयव दानाचा निर्णय घेतला.


आणि रीतसर सार्वजनिक आरोग्य विभाग व विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वय अवयव दानाचे संमती पत्र ग्रामीण रुग्णालयातील डॉ.श्रीकांत नागमोती  आणि अन्य डॉक्टर यांच्या उपस्थितीत प्रदान केले तसेच त्यावेळेस रक्षित रामटेके यांनी नेत्रदानाचा इच्छापत्रही देऊन आपल्या वाढदिवसानिमित्त केलेला संकल्प पूर्ण केला.त्याने घेतलेला निर्णय आजच्या तरुण पिढीला खरचं प्रेरणा देणारा आहे. 


आजच्या तरुणांनी देश सेवेसाठी कार्य करताना आपले देशाप्रती काही तरी देणं आहे ही भावना मनात ठेऊन तरुणांनी रक्तदाना बरोबर गरजूंना नेत्रदान आणि अवयव दानाचा निर्णय घेऊन पुढाकार घेतल्यास आपले जीवन जगाचा काही सार्थ होईल अशी भावना अवयवदान करणारा रक्षित नंदराज रामटेके यांनी भावना व्यक्त केल्या.आणि तरुणांनी अवयदानासाठी पुढे यावे असे आवाहन केले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !