चिमुकल्या बहिणींनी चिमुकल्या बंधुरायांना बांधली राखी.
★ शासकीय आश्रम शाळा गुड्डीगुडम येथे रक्षाबंधन कार्यक्रम.
एस.के.24 तास
अहेरी : तालुक्यातील आश्रमशाळामध्ये शिकणारे मुले ही शिक्षण घेत असताना आपल्या घरापासून कुटुंबापासून लांब असतात त्यामुळे आश्रम शाळा हेच शैक्षनिक कुटुंब बनते त्या मुळे रखाबंधनासारखे पवित्र सण भावा बहिणींचे नाते टिकून राहवे प्रेम सद्भभावना निर्माण व्हावी.
आपुलकीची भावना तयार व्हावी ह्या साठी शासकीय माध्यमिक आश्रमशाळा गुड्डीगुडम येथे रक्षाबंधनाचे कार्यक्रम घेण्यात आले चिमुकल्या बहिणींनी आपल्या बंधुरायाना राखी बांधून मिठाई भरवून आशीर्वाद घेतले या वेळी शाळेचे मुख्याध्यापक नामनवार मॅडम,अधिक्षिका,ज्योत्स्ना कन्नावार मॅडम,घोडाम सर,शेंडे सर जराते सर उपस्थित होते.