चंद्रपूर जिल्हा धनगर जमात सेवा मंडळ,जिल्हा चंद्रपूर आयोजित.
★ जिल्हा स्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथी, गुणवंत विद्यार्थी व अन्य विशेष सत्कार सोहळा.
सुरेश कन्नमवार - मुख्य संपादक
🙏🏻!! सप्रेम जय मल्हार - जय अहिल्या !!🙏🏻
चंद्रपूर : दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथी निमित्ताने गुणवंत विद्यार्थी व अन्य विशेष सत्कार सोहळाचे आयोजन केले आहे. तरीही जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांनी, समाजबांधवांनी,सर्व महिला मंडळांनी सहपरिवार उपस्तीत राहून सहकार्य करावे.
रविवार दिनांक १३ ऑगस्ट २०२३
वेळ : सकाळी ११.०० वाजता
स्थळ -- प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सभागृह,चंद्रपूर.
📚सत्कार व पुरस्कार साठी पात्रता व अटी पुढील प्रमाणे : -
१) दहावी २०२३ परीक्षेत ८०% पेक्षा जास्त.
२) बारावी २०२३ परीक्षेत ७०% पेक्षा जास्त.
३) विद्यापीठ स्तरीय उन्हाळी २०२३ परीक्षेत मेरिट विद्यार्थी.
४) डॉक्टरेट पदवी/ नेट/ सेट उत्तीर्ण प्राप्त विद्यार्थी/ कर्मचारी.
५) MBBS/ BAMS/ BHMS/ BDS / BVSc / BPTh परीक्षा २०२३ मध्ये पदवी प्राप्त विद्यार्थी.
६) २०२२-२३ मध्ये शासकीय सेवेत नोकरी प्राप्त कर्मचारी.
७) २०२२-२३ या वर्षात कृषी क्षेत्रात नावीन्यपूर्ण प्रगत शेतकरी.
८) महिला सक्षमीकरण व त्या क्षेत्रात विशेष कार्य / नवउध्योजिका.
९) धनगर जमातीचे 2023मधील नवनिर्वाचित सरपंच यांनी आपली नावे संपूर्ण माहिती सह श्री. अंबर खानेकर यांच्या कडे द्यावी.
नामांकन व गुणपत्रिका देण्याकरिता श्री.अंबर खानेकर यांच्या मोबाईल क्र.🪀 78750 27300 येथे ०७ ऑगस्ट २०२३ पूर्वी पाठवावी.
🛑 वेळेवर येणाऱ्या गुणपत्रिका स्वीकारल्या जाणार नाही कृपया याची नोंद घ्यावी ही विनंती.
☎️अधिक माहितीसाठी संपर्क : -
डॉ.यशवंत कन्नमवार - 9822795275
हेमंत ढोले 9158162777
सुनील पोराटे ९८५०३७३७१७
कैलास उराडे ९४२१७२३२४८
गणपतराव येवले 9421854530
महादेवराव गराट 94217118926
बंदिनी दरेकर 9834331640
खेमदेव कन्नमवार 9421724363
सुरेखा मंदे 7721896116
प्रवीण गिलबिले 9168369593
प्रवीण उर्कुडे 9595585021
पवन ढवळे 9665640454
ज्योती आस्कर 9545849215
यांचेशी संपर्क साधावा : -
विनीत - धनगर जमात सेवा मंडळ,जिल्हा,चंद्रपूर, जिल्हा स्तरीय आयोजन समिती