लोकसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने चंद्रपूर येथे आढावा बैठक घेण्यात आली.
एस.के.24 तास
चंद्रपूर : लोकसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने चंद्रपूर येथे आढावा बैठक घेण्यात आली.निरीक्षक म्हणून माजी ऊर्जा मंत्री मा. नितीनजी राऊत साहेब, जिल्हा कॉंग्रेस कमिटी अध्यक्ष मा. सुभाष धोटे ,मुजीब पठाण उपस्थित होते. बैठकीत मुल - बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील माहिती सांगताना
प्रकाश पाटील मारकवार (माजी अध्यक्ष जिल्हा परिषद चंद्रपूर) या प्रसंगी विनायक बांगडे,विनोद दत्तात्रेय घनश्याम मुलचंदानी,गो विंद उपरे,वीरेंद्र आर्या,दिपक वाढई,भास्कर माकोडे,प्रशांत भारती,अजिंक्य प्रकाश पाटील,डॉ.राकेश गावतुरे, विनोद अहिरकर,रवी अण्णा मरपल्लीवार उपस्थित होते.