अकोला येथील मेळावात अँड.राजेंद्र भाऊ महाडोळे यांचा जाहीर सत्कार.

अकोला येथील मेळावात अँड.राजेंद्र भाऊ महाडोळे यांचा जाहीर सत्कार.


राजेंद्र वाढई - उपसंपादक


अकोला : येथे दि.23/7/23 रोजी अखिल भारतीय माळी महासंघ जिल्हा अकोला येथे गुणवत्ता प्राप्त विद्यार्थांचा कौतुक सोहळा आयोजित केला होता.भर पावसात हजारो लोकांची उपस्थिती होती.



 या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा.सुनीलभाऊ वावगे तर उद्घाटक म्हणून मा.सुभाष भाऊ सातव तर विशेष अतिथी व प्रमुख वक्ता म्हणून अँड.राजेंद्र भाऊ महाडोळे,मा.बळीराम भाऊ सिरस्कर, मा. तुकाराम भाऊ बिडकर, मा.प्रकाश भाऊ तायडे, मा. अर्चना ताई मसने, मा.जयंतराव मसने ,डॉ. संतोष हूसे , मा.ललित काळपांडे, मा .महेश गंनगणे, डॉ.वैशाली ठक, अड .श्रीकांत तायडे,मा.वेणुगोपाल शेंडे, मा .प्रमोद घाटोळ, सौ विजयाताई उमप , मा.श्रीकृष्ण बिरकड , मा.अशोक तायडे,मा.गोपाल वरोकार ,उपस्थित होते. 200 विद्यार्थ्यांचा कौतुक सत्कार करण्यात आला. या मेळाव्याचे आयोजन अखिल भारतीय माळी महासंघ अकोला येथील सर्व मान्य वर पदाधिकारी यांनी मा.जिल्हाध्यक्ष प्रकाश जी दाते यांच्या नेतृत्वात यशस्वी पने केले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !