राज्य परिवहन विभागाच्या ई-मेल आयडीत बदल; नवीन ई-मेल आयडीवर करावा पत्रव्यवहार

राज्य परिवहन विभागाच्या ई-मेल आयडीत बदल; नवीन ई-मेल आयडीवर करावा पत्रव्यवहार


एस.के.24 तास


चंद्रपूर : विभागीय वाहतुक अधिकारी, वाहतुक शाखा, चंद्रपूर या कार्यालयाचे जुने ई-मेल आयडी  (dtochn7172@gmail.com) तांत्रिक कारणामुळे बदलवून नवीन तयार करण्यात आले आहे. यापुढे ई-मेलद्वारे करण्यात येणारा पत्रव्यवहार जुन्या ई-मेल आयडीवर न करता नवीन ई-मेल आयडी dtochn34@gmail.com वर करण्यात यावा. असे चंद्रपूर राज्य परिवहनचे विभाग नियंत्रक यांनी कळविले आहे.



#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !