आम आदमी पार्टी नागभीड तर्फे ग्रामीण रुग्णालयात फळ वाटप.

आम आदमी पार्टी नागभीड तर्फे ग्रामीण रुग्णालयात फळ वाटप.


एस.के.24 तास


नागभीड : आम आदमी पार्टी नागभीड तर्फे ग्रामीण रुग्णालय नागभीड येथे दि . 2 जुलै रोजी पक्षाचे चिमूर विधानसभा प्रमुख मा.अजय घनश्याम पिसे सर यांचा वाढदिवस रुग्णांना फळे वाटप करून साजरा करण्यात आला . या कार्यक्रमाला नागभीड तालुका अध्यक्ष योगेश सोनकुसरे,नागभीड शहर अध्यक्ष प्रवीण चायकाटे , तालुका सचिव प्रमोद भोयर,सह सचिव मुकेश मसराम,संगठणमंत्री अक्षय,आमले व पक्षाचे इतर कार्यकर्ते उपस्थित होते. 


फळ वाटपाच्या कार्यक्रमाला रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी सगयोग केले . सोबतच रुग्णालयाविषयी माहिती मिळविली व भविष्यात काही समस्या असल्यास पक्षाला कळवावी असे आश्वासन योगेश सोनकुसरे यांनी दिला.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !