राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभाग तर्फे मोहरम निमित्य शरबत वाटप.
★ नागभीड येथे आज राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अल्पसंख्याक तर्फे शरबत वाटपचा कार्यक्रम घेण्यात आला.
एस.के.24 तास
नागभीड : कार्यक्रमांचे उद्धघाटक राष्ट्रवादी कांग्रेसचे जिल्हा सरचिटनिस तसेच चिमूर विधानसभाचे नेते मा.श्री. अरविंदभाऊ रेवतकर,तर प्रमुख उपस्थिती मध्ये नागभीड पोलिस स्टेशनचे ठाणेदार कोरवते सर, शहर अध्यक्ष रियाजभाई शेख, युवक प्रदेशसरचिटनिस प्रशांत घूमे, युवक शहर अध्यक्ष शाहरुख़ शफी शेख,
तसेच युवक शहर कार्याध्यक्ष सचिन बनकर,युवक जिल्हा सरचिटनिस संदीपभाऊ डांगे प्रभाग अध्यक्ष जितुभाऊ चौधरी होते.
या कार्यक्रमाचे आयोजन अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष बंटीभाई(साजिद)शेख, तालुका उपाध्यक्ष वसिमभाई शेख,शहर अध्यक्ष सादिकभाई शेख, शहर उपाध्यक्ष फिरोजभाई शेख,शहर उपाध्यक्ष यासीम शेख, इरफ़ान शेख यांनी केले.
या सहकार्यामध्ये महिला तालुका अध्यक्षा निर्मलाताई रेवटकर हुसैनभाई शेख,परवेजभाई शेख,जावेद शेख, शांतारामभाऊ रंधये,सुरेशभाऊ ढोले,श्रावणभाऊ धारने,नासिर शेख आरिफ शेख उपस्थित होते.