जागतिक सर्प दिनानिमित्त स्मशानभुमित वृक्षारोपण.

जागतिक सर्प दिनानिमित्त स्मशानभुमित वृक्षारोपण.


नरेंद्र मेश्राम


भंडारा : पवनी तालूक्यातील मौजा- वलनी/चौ. येथे रविवार,दिनांक.16 जुलै 2023 ला ११:००वा, जि प प्राथ शाळा वलनी येथे 'मैत्र वन्यजीव संरक्षण व संवर्धन बहुउद्देशीय संस्था, पवनी' व 'आपदा मित्र'परिवार, तालुका पवनी व लाखांदूर यांच्या संयुक्त विद्यमाने 'ग्रामपंचायत कार्यालय,वलनी' यांनी आज आयोजन केले होते.


कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून-राहुलजी गवई सर(DFO) भंडारा, मा.लहुजी ठोकळ सर(RFO)पवनी, मा.विनोद पंचभाई सर(RO) अड्याळ, मा. रुपेश गावित सर(RFO)लाखांदूर,मा.श्रीरामे सर(वनरक्षक,अड्याळ),मा.अनिल झंझाड सर(बीट वनरक्षक,पवनी) मा.सौ.वत्सलाताई विकासजी तिघरे(सरपंचा,ग्रा.पं.वलनी),मा. सचिन तिघरे (उपसरपंच, मा.सावरबंधे सर,मा.दादाजी नत्थु सेलोकर(माजी पोलीस पाटील, सुधाकर तिघरे(अध्यक्ष,तं.मु.स.


मा.विकासजी तिघे(शिक्षक),शंकरजी जांभुळकर (ग्रा.पं. सदस्य,सौ. शितलताई तिघरे (ग्रा.पं.सदस्या, आशा स्वयंसेविका बांगरे ताई, उषाताई घाठोळे(ग्रा.पं.कर्मचारी, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष-गिरीश मांढरे, डॉ. राकेश सेलोकर,गावातील प्रतिष्ठित नागरिक-पुंडलिकजी उकरे, रामभाऊ तिघरे,हरीजी लांबट, देवचंद तिघरे, छोटू मेश्राम, सर्पमित्र शत्रुघ्न वैद्य सर,सुरज शहारे,जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण चे आपदा मित्र- नामदेव मेश्राम,जोशेष वाढई,क्षितीज चाहांदे,एकांश चव्हाण,श्रीकांत रामटेके,युगल सेलोकर, प्रशांत खोब्रागडे, अश्विनी बावनकर,लीना वैद्य, विनोदभाऊ मेश्राम व विद्यार्थी म्हणून पुणेश्वर बावनकर, संकेत सावरबांधे, पियुष देशमुख,हर्षल देशमुख, अंशु चोपकर बहुसंख्य विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.


 यादरम्यान विविध सापांविषयी मार्गदर्शन करण्यात आले. त्यानंतर वन विभागाचे अधिकारी व गावातील प्रमुख पाहुण्यांचे हस्ते- गावांतील परिसरात व गावा लगतच्या स्मशानभूमीतील नर्सरीत जाऊन वृक्षारोपण सुद्धा करण्यात आले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !