अँड.‌सुजाता वालदेकर सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल च्या विदर्भ सचिव नियुक्त.

अँड.‌सुजाता वालदेकर  सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल च्या विदर्भ सचिव नियुक्त.


नरेंद्र मेश्राम - भंडारा


भंडारा : सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल (सी. आर. पी. सी. वुमन विंग च्या विदर्भ प्रदेश च्या "सचिव" पदावर एड.‌ सुजाता जयघोष वालदेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे यांच्या नियुक्ति साठी  महाराष्ट्र प्रदेश सचिव एड. विष्णु पानतावणे यांनी शिफारस केले असल्याचे सांगीतले आहे.


 त्यानुसार,सी.आर.पी.सी.वुमन‌‌ विंग क्या  प्रदेश‌ अध्यक्षा डॉ.भारती लांजेवार तथा राष्ट्रिय संघटक डॉ.‌मनिषा घोष यांनी सदर नियुक्ती साठी योगदान दिले त्यांच्या सुचणे प्रमाणे सीआरपीसी चे राष्ट्रिय अध्यक्ष, तथा सीआरपीसी वुमन विंग,सीआरपीसी एम्प्लॉईज विंग  सीआरपीसी ट्रायबल विंग , सीआरपीसी एडव्होकेट विंग,सीआरपीसी वुमन क्लब चे संस्थापक - राष्ट्रिय पेट्रान म्हणून डॉ.मिलिन्द जीवने 'शाक्य' यांनी नियुक्ती  आदेश दिले आहे. एड. सुजाता वालदेकर  यांना विदर्भ प्रदेश सचिव पदी नियुक्ती  झाल्यामुळे सीआरपीसी चे सर्व पदाधिकारी वर्ग केंद्रीय मानवा धिकार संघटना विदर्भ प्रदेश अध्यक्ष मनोज चवरे, अनिरुद्ध भोयर, अ अमरदिप चवरे,शेखर बोरकर, जयेंद्र देशपांडे यांनी अभिनंदन केले आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !