श्री.किशोरभाऊ सोनटक्के यांचा सेवापुर्ती सत्कार सोहळा संपन्न.

श्री.किशोरभाऊ सोनटक्के यांचा सेवापुर्ती सत्कार सोहळा संपन्न.


विजय नरचुलवार - शहर प्रतिनिधी,गडचिरोली


गडचिरोली : आज दिनांक 4जून 2023 रोज रविवार ला सकाळी 10:30 वा. जिल्हा मध्य.सह.बँक मुख्य शाखा गडचिरोली येते.मा.श्री.किशोरभाऊ सोनटक्के केंद्रीय कार्याध्यक्ष - म.रा. वनकर्मचारी, वनमजुर व क्षेत्रिय कर्मचारी संघटना,उपाध्यक्ष राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना,नागपूर उपाध्यक्ष - राज्य सहकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना जिल्हा गडचिरोली जिल्हा सरचिटणीस गडचिरोली राज्य सरकारी गट 'ड' (चतुर्थ श्रेणी) कर्मचारी महासंघ (महाराष्ट्र राज्य) यांचा सेवापुर्ती सत्कार सोहळा संपन्न झाला.


कार्यक्रमाचे अध्यक्ष,मा.श्री.भाऊसाहेब पठाण राज्याध्यक्ष, राज्य सरकारी गट 'ड' चतुर्थ श्रेणी कर्मचारी महासंघ म.रा. उपाध्यक्ष,दि.महाराष्ट्र मंत्रालय को-ऑप. क्रेडीट सोसायटी लि.मुंबई


सत्कारमुर्ती मा.श्री.किशोरभाऊ विनायकराव सोनटक्के आणि त्यांची सहचारणी सौ.कविता किशोर सोनटक्के मुख्य अतिथी मा.श्री. उमेशचंद्र चिलबुले राष्ट्रीय उपाध्यक्ष राज्य कर्म. तथा राज्याध्यक्ष जि.प. कर्मचारी महासंघमा.श्री. सोनल भडके (म.व.से.) सहाय्यक वनसंरक्षक (रोहयो) गडचिरोली वनविभाग गडचिरोली


अतिथी,मा.श्री.नितीन हेमके व.प.अ. रेंजर्स असोसिएशन राज्य सदस्य मा.श्री.चंद्रहास सुटे माजी उपाध्क्ष,राज्य सरकारी कर्म. संघटना तथा सचिव राज्य सरकारी नि, कर्म,संघ मा.श्री. सुनिल चडगुलवार जिल्हाध्यक्ष, राज्य सरकारी कर्मचारी संघटना मा.श्री.लतीफ पठाण विभागीय सहसचिव तथा जिल्हाध्यक्ष राज्य सर. गट ड (चतुर्थ श्रेणी) कर्म.संघ.मा.श्री. स्तन शेंडे जिल्हाध्यक्ष,जि.प. कर्मचारी महासंघ,गडचिरोली मा.श्री.भाष्कर मेश्राम सरचिटणीस,राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, गडचिरोली मा.श्री.चंदुभाऊ प्रधान राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष महसुल संघटना,गडचिरोली


तथा राज्य सरकारी गट ड चतुर्थ श्रेणी कर्मचारी महासंघ (महाराष्ट्र),म.रा. वनरक्षक व पदोन्नत वनपाल संघटना, गडचिरोली म.रा. वनकर्मचारी,वनमजुर व क्षेत्रिय कर्मचारी संघटना नागपूर,राज्य सहकारी मध्यवर्ती संघटना जिल्हा शाखा गडचिरोली महसूल कर्मचारी संघटना, जिल्हा सामान्य रुग्णालय कर्म. संघटना,जिल्हा परिषद कर्म महासंघ जिल्हा शाखा गड. तथा सर्व कर्मचारीवृंद उपस्थित होते.


चळवळीतील कुशल नेतृत्वाचे धनी शासकीय सेवेतून निवृत्त झाले.त्यानी शासकीय सेवेत असतांना कर्मचाऱ्यांच्या हितार्थ जे लढे दिले त्याबद्दल सेवानिवृत्त सत्कार सोहळा आयोजीत केला होता भरपूर कर्मचारी उपस्थित होते.


कार्यक्रमाचे संचालन सेवानिवृत्त नायब तहसीलदार दहिकर सर यांनी केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनील चडगुलवार जिल्हाध्यक्ष, राज्य सहकारी संघटना यांनी केले.आभार प्रदर्शन,भाष्कर मेश्राम सरचिटणीस,राज्य सहकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना गडचिरोली यांनी केले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !