राष्ट्रसंत विचार साहित्य परिषदेच्या वतीने सायकल चालवा ; अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद.

राष्ट्रसंत विचार साहित्य परिषदेच्या वतीने सायकल चालवा ; अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद.


एस.के.24 तास


चंद्रपूर : राष्ट्रसंत विचार साहित्य परिषद केंद्रीय समितीच्या वतीने जागतिक सायकल दिनाच्या निमित्ताने' सायकल चालवा पर्यावरण वाचवा आणि निरोगी रहा ' अभियानाचे आयोजन करण्यात आले होते.' सायकल स्नेही मंडळ बल्लारपूर अणि विविध स्थानिक स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने सदर अभियान यशस्वी करण्यासाठी ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर सायकल स्नेही विनायक साळवे, नामदेव पिज्दूरकर गुरूजी, देवराव कोंडेकर आदींनी विशेष परिश्रम घेतले.  

यात सहभागी सायकल स्नेहीस आँनलाईन सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यात  देवराव नामदेव कोंडेकर, प्रकाश नानाजी ढोबे भालर(ता.वणी);,शंकर जंगलुजी दरेकर ऊर्जानगर,चैतन्य राजेंद्र जेनेकर राजुरा , कु.प्रगती राजेंद्र जेनेकर ,ऋग्वेद देवराव कोंडेकर ऊर्जानगर ,सर्वेश सचिन बरडे बामणी ,राजू करवटकर, विलास घुंगृटकर ,कु.केतकी शैलेश कावळे राजुरा,मयंक शैलेश कावळे ,शरयु गणेश खामणकर कूचणा ,यतेश शंकर पोडे उर्जानगर,गुंजन महादेव गोहोकार पिंपळगाव,ऋग्वेद प्रदिप गोहोकार ,सचिन बत्ते ,राजेश बत्ते बामणी, 


कु.युथिका प्रकाश ढोबे भालर, उमंग संजय वैद्य वरोरा ,गुरुदेव बोदलकर मुल,सुखदेव चौथाले,हर्ष बोदलकर मूल,दिप भुरसे मूल, सुर्यांशु वासेकर ,साचीत मांदाडे ,परी मांदाडे ,सिमा भुरसे ,नामदेव पिजदुरकर, विजय लाडेकर ,विनायक साळवे बामणी,अंशुल रविंद्र साळवे ,ज्ञानेश्वर काटोले,आदित्य साळवे ,गणेश मारोतराव मांडवकर ,एकाक्षा मनोज गोहणे हिरापुर, गजानन चिंचोलकर,बंडुजी मोरे,गणेश उरकुडे,सूर्यभान मालेकर, 

बालाजी टोंगे, एन्.प्रकाश नरसिंगोज, सतिश बावणे, एन.आदित्यज्ञान, मनोहर माडेकर, नितीन वराटकर, विनायक गिरसावळे, देवराव वाढई, राहुल अहिरराव, घनश्याम टाले, किसन अलाम,  घनश्याम जुवारे,  प्रल्हाद अलाम, सुभाष ताजने आदींनी आपला सहभाग नोंदविला. लवकरच वेगवेगळ्या गावात सायकल स्नेही मंडळाच्या शाखा सुरू करण्यात येईल,असे मंडळाचे वतीने सांगण्यात आले आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !