राज्य पत्रकार संघा तफै वनमंत्री यांचा रोपटे देऊन सत्कार.

राज्य पत्रकार संघा तफै वनमंत्री यांचा रोपटे देऊन सत्कार.


एस.के.24 तास


मुल : जिल्याचे पालकमंत्री तथा राज्याचे वन सांस्कृतिक कार्य व मत्स्यपालन मंत्री ना.सुधिरभाऊ  मुनगंटीवार  यांचा रोपटे देऊन राज्य पत्रकार संघ तालुका शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी सत्कार केला.


नुकताच मुल येथे ना.मुनगंटीवार मित्रमंडळ व तालुक्यातील अनेक सामाजीक,राजकिय,शैक्षणिक संघटनांतफै भव्य सत्काराचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता.राज्य पत्रकार संघ तालुका शाखा मुल चे अनेक पदाधिकारी,मनिष रक्षमवार,सतिष राजूरवार,धमैश सुत्रपवार,राजू सुत्रपवार यांनी यावेळी फणसाचे रोपटे व शाल देऊन पालकमंत्री ना.सुधिरभाऊ  मुनगंटीवार यांचा सत्कार केला.


सदर भेट वनमंत्री यांनी सोबत घेण्याची सुचना आपल्या सहकार्यांना केली.


या भव्य स्वागत समारंभात तालुक्यातून ४ ते ५ हजारावर नागरिकांची उपस्थिति  होती.

Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !