तहसीलदार,नीलिमा सुनील रंगारी यांचा प्रकरण ; पोलीस महानिरीक्षक कार्यालयात.

तहसीलदार,नीलिमा सुनील रंगारी यांचा प्रकरण ; पोलीस महानिरीक्षक कार्यालयात.


 नरेंद्र मेश्राम - जिल्हा प्रतिनिधी,भंडारा


भंडारा: सध्या गाजत असलेल्या तहसीलदार नीलिमा रंगारी यांनी पदाचा दुरुपयोग करून भ्रष्टाचार या विषयांतर्गत स्वराज्य पोलीस मित्र व पत्रकार संरक्षण माहिती अधिकार संघटनेने या प्रकरणाची चौकशी व्हावी म्हणून शासकीय स्तरावर सतत कार्यरत आहेत त्यानुसार वरिष्ठ अधिकारी महाराष्ट्र पोलीस यांच्या कार्यालयीन आदेश पत्राला कुठलेही उत्तर न दिल्याने भंडारा जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी आदेश पत्राची अवमानना केलेली आहे.

तहसीलदार,नीलिमा सुनील रंगारी यांच्या विरोधात अर्जदार यांनी  विशेष पोलीस महानिरीक्षक नागपूर परिक्षेत्र नागपूर यांना पत्र व्यवहार केलेला होता त्या संदर्भात वरिष्ठ अधिकारी सदर तक्रारीचे  विशेष पोलीस महानिरीक्षक नागपूर परिक्षेत्र नागपूर यांनी गैरअर्जदार यांच्या विरोधात पोलीस अधीक्षक भंडारा यांना लक्ष देऊन सदर पत्रात नमूद गुन्ह्याची चौकशी करून योग्य कायदेशीर कार्यवाही करावी.


 व केलेल्या कार्यवाही बाबत अर्जदार यांना माहिती अवगत करावे असे निर्देश दिले आहे तरीपण पोलीस अधीक्षक भंडारा यांनी त्यांच्या पत्रावर कोणत्याच प्रकारची कार्यवाही केलेली नाही म्हणजेच कायदा सुव्यवस्था ज्यांच्या अधिपत्याखाली आहे ते जर वरिष्ठाच्या आदेशाचे पालन करीत नाही तर सर्वसाधारण नागरिक यांना न्याय देणार तरी कोण असे प्रश्न जनतेला किंवा अर्जदाराला वाटत आहे कारण शासनाने पोलीस यंत्रणा जनतेचे शोषण होऊ नये.


 यांच्यासाठी तयार केलेली असून जनतेला च  न्याय मिळत नसेल तर मग जनतेला न्याय देणार तरी कोण दिनांक १४/८/२१/ ला तहसीलदार नीलिमा सुनील रंगारी यांच्या विरोधात पोलीस स्टेशन पवनी येथे दिलेल्या तक्रारी संबंधात सदर प्रकरण हे महसूल विभागाशी संबंधित असल्याने महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम 19 79 मधील 


नियम क्रमांक तीन व पाच प्रमाणे कारवाई करण्यास सक्षम अधिकारी जिल्हाधिकारी अथवा विभागाचे विभाग प्रमुख असतील सदर कारवाई महसूल विभागाचे  विभाग प्रमुख यांनी कसूरदाराची खाते निहाय चौकशी केल्यानंतर त्या प्रकरणात संबंधित अधि कर्म दोषी आढळल्यास महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम 1979 मधील नियम तीन व पाच नुसार कारवाई होणे अपेक्षित आहे अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी पवनी यांनी अर्जदारास किंवा उपोषण करतेस सादर केली होती.


 परंतु संपूर्ण विभागीय आयुक्त नागपूर यांनी भंडारा जिल्हाधिकारी यांनी चौकशी अधिकारी यांच्या आदेश देऊन सुद्धा पवनी पोलीस स्टेशन यांनी अर्जदाराची रिपोर्ट सादर केलेली नाही तर मग उपोषणकर्त्यांनी तक्रार कुठे द्यायची व शासनाच्या पैशाची एवढी मोठ्या प्रमाणात शासनाच्या अधिकारी यांनी चोरी केलेली असून सुद्धा अर्जदाराला शासन दरबारीच न्याय मिळत नसेल तर त्यांनी न्याय कोणाच्या दरबारी मागायचा असे संकट त्यांच्यासमोर उभे आहे.


भविष्यात अशा भ्रष्टाचारी तहसीलदार नीलिमा सुनील रंगारी यांना अटक होत नसेल व शासनाचा डुबालेला पैशाची अफरातफर केल्याप्रकरणी गैरअर्जदार यांची योग्य ते चौकशी करून त्यांच्यावर गुन्हे नोंद करावे अन्यथा उपोषण कर्ते आपणा विरोधात जन आंदोलन किंवा आमरण उपोषण करणार यास शासन प्रशासन जबाबदार राहील. 


येत्या आठ दिवसात योग्य ती कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा ईशारा स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटने दिला आहे.तहसीलदार नीलिमा रंगारी यांच्या भ्रष्टाचाराची पोलखोल पुढच्या अंकात

                                  

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !