नागभीड चा शाहरूख बनला मदतगार : अडचणीत असतांना मदत करण्याचे सर्वांना शाहरुख शेख चे आव्हान.

नागभीड चा शाहरूख बनला मदतगार : अडचणीत असतांना मदत करण्याचे सर्वांना शाहरुख शेख चे आव्हान.


सुरेश कन्नमवार - मुख्य संपादक


एक हाथ मदतीसाठी आज दुपारी भर नागभीड येथील राष्ट्रवादी काँग्रेस चे युवक शहर अध्यक्ष,शाहरुख शेख ऊनात चंद्रपुर वरून नागभीड ला  दुचाकी येत असताना.चंद्रपुर शहराच्या 3/4कि.मी अंतरावर एक अपंग व्यक्तिची तिन चाकी गाडी बंद पडली.तो गाडी चालु करण्यासाठी कसा बसा प्रयत्न करित होता...!

मला हे दृश्य शाहरुख दिसल्यावर त्यांच्या जवळ जाऊन त्याला विचारले असता त्याने सांगितला की गाडी चालु मध्ये बंद पडली.चालु करण्याचा प्रयत्न केला पण गाडी चालु होईना.नंतर त्यांना विचारले आपल्याला जायचे कुठ आहे.त्यांनी सांगीतले मला अजयपुर पर्यंत सोडून दया...!


त्यांच्याकड़े एक लहानसी दोरी होती.ते त्यांच्या गाडीला दोरी बांधून शाहरूख च्या दुचाकी ला बांधून अजयपुरला आणले व  गरेज मध्ये मिस्त्रीला दुरुस्ती साठी दिले.त्या व्यक्तिने शाहरुख ला हाथ जोडून धन्यवाद केले..व त्या अपंग व्यक्तीने बोलले की कित्येक लोक गेले पण मदती साठी थांबले नाही पण आपण थांबले व माझी मदत केली अशी अपंग व्यक्तीने आभार मानले.आजकाल च्या जमान्यात विचार केला की लोक किती स्वार्थ झाले आहे.मदतीला धावून येत नाही.


हा लेख लिहण्याचा उद्देश हे आहे.की आपल्याला कोणीही अडचनी मध्ये दिसले की त्यांची मदत करा.अडचणीत असतांना मदत करण्याचे सर्वांना शाहरुख शेख चे आव्हान. - शाहरुख़ शफी शेख, अध्यक्ष,राष्ट्रवादी काँग्रेस शहर युवक नागभीड

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !