शेवंताबाई विठोबा भदाडे वृद्धापकाळाने निधन.

शेवंताबाई विठोबा भदाडे वृद्धापकाळाने निधन.


नरेंद्र मेश्राम - भंडारा


भंडारा : येथील गांधी चौक भगतसिंग पुतळ्या जवळील निवासी शेवंताबाई  विठोबा भदाडे वय, 82 वर्षे यांचा आज  रात्री 2.20 च्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झालं त्या भंडारा जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकेत्तर संघटनेचे सहकार्यवाह व भंडारा तालुका अध्यक्ष,गंगाधर  विठोबा भदाडे यांच्या मातोश्री होत्या.


 शेवंताबाई भदाडे यांना दोन मुले व तील मुली व नातवंड असा बराच मोठा परीवार आहे   त्यांच्या पार्थिव शरीरावर दुपारी 1.30वाजताभंडारा येथील वैनगंगा नदीच्या घाटावरील  स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !