उलगुलान साहित्य व सांस्कृतिक मंच,चंद्रपूर तर्फे प्रकाशन सोहळा तथा कवि संमेलन.

 


उलगुलान साहित्य व सांस्कृतिक मंच,चंद्रपूर तर्फे प्रकाशन सोहळा तथा कवि संमेलन.


राजेंद्र वाढई - उपसंपादक


चंद्रपूर : क्रांतीनायक भगवान बिरसा मुंडा शहिद दिनानिमित्त श्री.प्रब्रम्हानंद मडावी लिखित क्रांतीयोध्दा जननायक बिरसा मुंडा या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा तथा कविसंमेलन आयोजित केले आहे. 


दिनांक : १० जुन २०२३, शनिवार स्थळ : - मा.सा.कन्नमवार सभागृह, जिल्हा मध्यवर्ती बँक,चंद्रपूर


सत्र पहिले : वेळ : सकाळी ११.०० ते २.३०

अध्यक्ष : डॉ.नीलकांत कुलसंगे,सामाजिक विचारवंत व प्रख्यात रंगकर्मी,नागपूर.

प्रकाशन : - मान.डॉ. अभिलाषा बेहरे-गावतुरे, चंद्रपूर भूषण तथा प्रसिद्ध

विशेष अतिथी : प्रा. डॉ. ईसादास भडके, प्रसिध्द लेखक तथा अध्यक्ष-आंबेडकरी प्रबोधिनी, चंद्रपूर

मान.राजेश मडावी, समिक्षक तथा बोलीभाषा अभ्यासक

मान. डॉ.रामचंद्र वासेकर,मराठी विभाग प्रमुख, रा.म.गां.म.सावली

मान.भारत सलाम,प्रसिध्द चित्रकार

मान.नरेशकुमार बोरीकर,प्रसिध्द कवी,चंद्रपूर

सत्र दुसरे : कविसंमेलन - वेळ : ३.०० ते ५.००


सत्र दुसरे : - अध्यक्ष - मान. प्रा.डॉ.पद्मरेखा धनकर, प्रसिध्द कवयित्री तथा लेखिका,चंद्रपूर

संचालन : मान.डॉ.किशोर कवठे.राजुरा 

निमंत्रित कवी : - धनंजय साळवे चंद्रपूर,प्रा. संदिप गायकवाड नागपूर,प्रदीपदेशमुख चंद्रपूर,विजय वाटेकर चंद्रपूर,अविनाश पोईनकर चंद्रपूर,नरेंद्र कन्नाके वरोरा,मालती सेमले गडचिरोली,गीता देव्हारे चंद्रपूर,धर्मेंद्र कन्नाके ऊर्जानगर,आडेकर भद्रावती, अर्जुमनबानो शेख बल्लारपूर,सुधाकर कन्नाके जेंगठे मुल,सुरेंद्र इंगळे उर्जानगर, संतोषकुमार ऊईके गोंडपिपरी बल्लारपूर,प्रविण परमानंद


आपले विनीत : - उलगुलान साहित्य व सांस्कृतिक मंच, चंद्रपूर.बिरसा मुंडा बचत गट,मूल


टिप : कवि संमेलन नंतर लगेच स्नेहभोजन


#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !