राष्ट्रसंत विचार साहित्य परिषदेच्या वतीने जलपात्र ठेवा अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद. ★ थोर पर्यावरणतज्ज्ञ विजय मार्कंडेवार स्मृतीप्रीत्यर्थ आयोजन.

राष्ट्रसंत विचार साहित्य परिषदेच्या वतीने जलपात्र ठेवा अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद.


थोर पर्यावरणतज्ज्ञ विजय मार्कंडेवार स्मृतीप्रीत्यर्थ आयोजन.


एस.के.24 तास


चंद्रपूर : राष्ट्रसंत विचार साहित्य परिषद केंद्रीय समितीच्या वतीने थोर पर्यावरणतज्ज्ञ विजय मार्कंडेवार स्मृतीप्रीत्यर्थ उन्हाळ्याच्या घाती जिल्ह्यातील कडक  तापमानात  पशुपक्ष्यांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध व्हावे  याकरिता ' जलपात्र ठेवा अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. जलपात्र ठेवा आणि पक्षी व प्राणी वाचवा अभियानात पर्यावरण प्रेमी विनायक साळवे बामणी,सौ.अरूणा गणपतराव बुर्रिवार,पालीकचंद बिसने सिंदीपार भंडारा, सेवानिवृत्त मुख्याध्यापक मनोहरराव माडेकर , श्री क्षेत्र देहु सुरेश देसाई, सेवानिवृत्त मुख्याध्यापक मोहम्मद शरीफ  बल्लारपूर, विलास मारोतराव घुंगरुडकर बामणी, तेजस श्रीनिवास सुंचुवार बल्लारपुर,श्रीमती रमा शरदराव बरडे बामणी,ऋग्वेद देवराव कोंडेकर ऊर्जानगर,विनोद मंगाम टेकाडी,नामदेव पिज्दूरकर मुल,दिलीप दातारकर, बल्लारपुर,हरिश्चंद्र बोढे भारोसा, पुरूषोत्तम पोटे बल्लारपूर,सेवानिवृत्त शिक्षक बंडु मोरे बामणी,सौ.सुशिला पंढरीनाथ ठावरी,बामणी, 


मुख्याध्यापक प्रशांत भगवानजी पाटील राजुरा,एन.प्रकाश नरसिंगोज बामणी,नारायण सहारे नागपूर,कृतिका संजय वैद्य‌ वरोरा,कु.आसावरी प्रफुल्ल हिरादेवे रा.बाखर्डी,ओम लक्ष्मीकांत हिरादेवे रा.बाखर्डी,ॲड.राजेंद्र जेनेकर, राजुरा,कु.प्रगती राजेंद्र जेनेकर,चैतन्य जेनेकर,त्र्यंबक बन्सोड, सारंग बन्सोड ब्रम्हपुरी,कु.सानवी माकडिया,विलासराव उगे ऊर्जानगर,आदित्य रविंद्र साळवे‌ बामणी, सुयोग गजानन वसाके टेकाडी,पत्रकार प्रभाकर आवारी,कु.प्राजक्ता बोढेकर,कु.गुंजन नितीन झाडे चंद्रपूर आदींनी या अभियानात सहभाग घेतला. सहभागी सर्व सदस्यांना आँनलाईन सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या  अभियानाचे प्रेरक ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांच्या मार्गदर्शनात सदर अभियान यशस्वीपणे राबविण्यात आले. 


 राष्ट्रसंत विचार साहित्य परिषदेच्या या  अभियानाचे पद्मश्री डॉ.परशुराम खुणे,डॉ.हरिश्चंद्र बोरकर, डॉ. शिवनाथजी कुंभारे,चंदू पाटील मारकवार , एड. लखनसिंह कटरे आदींनी कौतुक केले आहे.  तर या   आयोजनात विनायक साळवे,डॉ.श्रावण बाणासुरे, नामदेव पिज्दूरकर गुरूजी,एड.राजेंद्र जेनेकर आदींनी परिश्रम घेतले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !