कोडेंखल येथे शॉर्टसर्किटने घराला व दुकानाला लागली आग.

कोडेंखल येथे शॉर्टसर्किटने घराला व दुकानाला लागली आग.


सुरेश कन्नमवार!मुख्य संपादक


सावली : कोडेंखल येथील श्री,महेश बाळाजी चुधरी यांच्या राहत्या घर दुकानाला आज दिनांक, 19/05/2023 शुक्रवार रोजी दुपारी 1.30 वा.अचानक शार्टसर्किट ने दुकानाला आग लागली.

किराणा सामान व फ्रीज,टेबल,सोफा,बेड, सेट,कुलर,टेबल,कपडे,घरातील संपूर्ण साहित्य,राशन इत्यादी सामान सामानाची अंदाजे घरातील  आहे. या संपूर्ण जळालेल्या नुकसान अंदाजे,तीन ते साडे तीन लाख रुपये  झालेले आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !