भा.ज.यु.मो विद्यार्थी आघाडीच्या ब्रह्मपुरी विधानसभा पालक प्रभारी पदी प्रा.यशवंत आंबोरकर तर विद्यार्थी आघाडीच्या संयोजक पदी तेजस दोनाडकर यांची नियुक्ती .
अमरदीप लोखंडे!सहसंपादक
ब्रम्हपूरी : दिनांक,०२/०५/२३ भाजयुमो जिल्हाध्यक्ष मा.आशिषजी देवतळे यांनी जिल्हा सचिव भाजयुमो चंद्रपूर तथा पालक प्रभारी युवा वाॅरिअर्स अभियान ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्र यांचे मार्गदर्शनाखाली भाजयुमो विद्यार्थी आघाडीच्या ब्रम्हपूरी विधानसभा पालक प्रभारी पदी भाजयुमो तालुका महामंत्री तथा संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती ब्रम्हपूरी तथा माजी सरपंच प्रा.यशवंत आंबोरकर तर भाजपा सोशल मीडिया सदस्य तथा विद्यार्थी युवा नेतृत्व तेजस दोनाडकर यांची नियुक्ती केली आहे.
या निवडीबद्दल ब्रम्हपूरी विधानसभेचे माजी आमदार आदरणीय प्रा. अतुलभाऊ देशकर यांचेसह प्रा.प्रकाश बगमारे प्रदेश सदस्य भाजपा ओबीसी मोर्चा, तालुकाध्यक्ष प्राचार्य अरुण शेंडे, इंजि. अरविंद नंदुरकर शहराध्यक्ष भाजपा ब्रम्हपूरी, डॉ.गोकुल बालपांडे जिल्हा उपाध्यक्ष भाजपा चंद्रपूर, तनय देशकर जिल्हा सचिव भाजयुमो चंद्रपूर तथा पालक प्रभारी युवा वाॅरिअर्स अभियान ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्र, रामलाल महादेव दोनाडकर तालुकाध्यक्ष भाजयुमो ब्रह्मपुरी तालुका, प्रा. संजय लांबे भाजपा प्रसिद्धी प्रमुख तथा कार्यालय महामंत्री ब्रह्मपुरी,मनोज भुपाल जिल्हा महामंत्री भाजपा ओबीसी मोर्चा तथा महामंत्री भाजपा ब्रम्हपूरी शहर,मनोज वठे भाजपा
महामंत्री तथा नगरसेवक ब्रह्मपुरी,सौ. वंदनाताई शेंडे उपाध्यक्ष भाजपा महिला आघाडी चंद्रपूर, डॉ.प्रा.अशोक सालोटकर,प्रेमलाल धोटे तालुका अध्यक्ष भाजपा ओबीसी मोर्चा ब्रह्मपुरी, साकेत भानारकर, रितेश दाशमवार,माणिक पाटील थेरकर, राजेश्वर मगरे, शंकर दादा सातपुते, सौ.शिलाताई गोंधळे तालुकाध्यक्ष भाजपा महिला आघाडी,सौ.उर्मीलाताईधोटे,द्यानेश्वर दिवटे,अनिल तिजारे सरपंच,उमेश घुले सरपंच,द्यानेश्वर भोयर,चुमदेव जांभुळकर, पिंटूभाऊ आंबोरकर, सचिन ठाकरे,धीरज पाल, अंकुश ठवकर,विजय जिभकाटे, राजूभाऊ शिऊरकर यांनी अभिनंदन करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.